Nashik : आदिवासी खाद्य संस्कृतीची नाशिककरांना भुरळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अस्सल गावरान पद्धतीने तयार केलेली खेकड्याची भाजी, खड्डा कोंबडी व तर्रीदार चिकनचा रस्सा, चमचमित मसाल्यात तळलेले मासे आणि जोडीला चुलीवर भाजलेल्या गरमागरम नागली व भाजरीच्या भाकरी अशा आदिवासी खाद्य संस्कृतीची भुरळ नाशिककरांना पडली आहे. निमित्त आहे ईदगाह मैदानावर आदिवासी विकास विभाग आयोजित राज्यस्तरीय सांस्कृतिक महोत्सवाचे. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत महोत्सवातील आदिवासी जेवणाचा …

The post Nashik : आदिवासी खाद्य संस्कृतीची नाशिककरांना भुरळ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : आदिवासी खाद्य संस्कृतीची नाशिककरांना भुरळ