नाशिक : आदिवासी महोत्सवाचा समारोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नंदुरबार येथील होळी नृत्य व धुळे येथील वीर बिरसा मुंडा होळी नृत्याने राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात बाजी मारत अव्वल स्थान पटकाविले. जुन्नरच्या वससुबाई लेजीम पथक, चिमूरच्या आदिवासी पारंपरिक परधान पथकाच्या गोंडी ढेमसा नृत्य तसेच पांढरकवडाच्या घुसडी ढेमसा नृत्याला द्वितीय क्रमांक मिळाला. यवतमाळचे भिल्ल/नाईकडा सेवा नृत्य व मोखाडाचे आई जगदंबा ग्रुप-घोसाळी ढोलनाच …

The post नाशिक : आदिवासी महोत्सवाचा समारोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासी महोत्सवाचा समारोप