नाशिक : राज्यपालांसह मंत्र्यांच्या उपस्थितीत आदिवासी सांस्कृतिक महोत्सव उद्यापासून रंगणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून देशभरातील आदिवासी समुदायांच्या कला संस्कृतीचे स्वातंत्र्यलढ्यातील तसेच राष्ट्राच्या निर्मितीतील आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांच्या योगदानाचे स्मरणासाठी मंगळवारी (दि.15) जनजातीय गौरव दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने गोल्फ क्लब मैदानावर चार दिवसीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव रंगणार आहे. या महोत्सवातून आदिवासींच्या रुढी, परंपरा, कला व संस्कृतीचे संवर्धन आणि …

The post नाशिक : राज्यपालांसह मंत्र्यांच्या उपस्थितीत आदिवासी सांस्कृतिक महोत्सव उद्यापासून रंगणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यपालांसह मंत्र्यांच्या उपस्थितीत आदिवासी सांस्कृतिक महोत्सव उद्यापासून रंगणार