नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश, ३० जूनपर्यंत मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागांतर्गत नाशिक प्रकल्प क्षेत्रातील पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, दिंडोरी, येवला, निफाड, इगतपुरी, सिन्नर या तालुक्यांतील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये 2023-24 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता पहिलीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी दि. 30 जूनपर्यंत प्रकल्प कार्यालय, नाशिक येथे अर्ज करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी …

The post नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश, ३० जूनपर्यंत मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार इंग्रजी शाळेत प्रवेश, ३० जूनपर्यंत मुदत

आदिवासी विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच, शालेय डीबीटी रखडली

नाशिक : नितीन रणशूर राज्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा सन २०२३-२४ या नवीन शैक्षणिक वर्षाचा पहिला दिवस गणवेशाविनाच जाणार आहे. राज्य शासनाकडून आदिवासी विकास विभागाला अनुदान प्राप्त न झाल्याने डीबीटी वितरणाची प्रक्रिया रेंगाळली आहे. शाळा सुरू होण्यास अवघ्या दोन दिवसांचा कालावधी राहिल्याने विद्यार्थ्यांसाठी गणवेशासह इतर वस्तू कधी खरेदी करणार? असा प्रश्न दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाऱ्या पालकांसमोर …

The post आदिवासी विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच, शालेय डीबीटी रखडली appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी विद्यार्थ्यांचा शाळेचा पहिला दिवस गणवेशाविनाच, शालेय डीबीटी रखडली

नाशिक : आदिवासी आयुक्तालयाला विद्यार्थ्यांचा घेराव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मागील दोन वर्षांपासून पंडित दीनदयाळ योजना अर्थात ‘स्वयंम्’चा लाभ मिळत नसल्याने आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. त्यातच वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाही डीबीटी वेळेवर मिळत नसल्याने तेही आक्रमक झाल्याचा प्रत्यय सोमवारी (दि. २३) आला. ‘डीबीटी’साठी संतप्त विद्यार्थ्यांनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली आदिवासी आयुक्तालयाला घेराव घातला. आंदोलक विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण …

The post नाशिक : आदिवासी आयुक्तालयाला विद्यार्थ्यांचा घेराव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासी आयुक्तालयाला विद्यार्थ्यांचा घेराव

नाशिक : फेलोशिपसाठी आदिवासी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना पीएच.डी. संशोधनासाठी फेलोशिप मिळत नसल्याचे पडसाद मंगळवारी (दि.15) राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात उमटल्याचे बघावयास मिळाले. महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू होताच आदिवासी विद्यार्थ्यांनी फेलोशिपसाठी जोरदार घोषणाबाजी केली. ’आदिवासी पीएच.डी. संशोधकांना कधी न्याय मिळेल?’ अशा आशयाचे फलक विद्यार्थ्यांनी झळकवत जाब विचारला. त्यामुळे काही काळ गोंधळ …

The post नाशिक : फेलोशिपसाठी आदिवासी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : फेलोशिपसाठी आदिवासी विद्यार्थ्यांची मुख्यमंत्र्यांसमोर घोषणाबाजी

नाशिक : वसतिगृहात विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

नाशिक: पुढारी वृत्तसेवा: आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात १६ वर्षीय आदिवासी विद्यार्थिनीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.६) चोळमुख (ता. पेठ) येथील आश्रमशाळेत घडली. भारती महादू गायकवाड असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. जागतिक आदिवासी दिनाच्या तोंडावरच विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याने सर्वत्र खळबळ उडाली. जळगाव : वडिलांना शेतात मदत करण्यासाठी गेला अन् अनर्थ झाला…ट्यूबवेलचा शॉक लागून …

The post नाशिक : वसतिगृहात विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वसतिगृहात विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या