नाशिक : शिक्षकाकडून धनादेशाद्वारे अपहाराची खातेअंतर्गत चौकशी होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शालार्थ प्रणालीमध्ये गैरमार्गाने यूजर आयडी वापरून ४७ लाख ४८ हजारांच्या अपहार प्रकरणानंतर आदिवासी विकास खडबडून जागा झाला आहे. नाशिक प्रकल्प कार्यालयामार्फत अपहार प्रकरणातील संशयितांची खातेअंतर्गत चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच समिती गठीत करण्यात येणार असल्याचे समजते. भरदिवसा रिक्षामध्ये तरुणीसोबत अश्लील वर्तन; २४ तासात आरोपी गजाआड गेल्या आठवड्यात दिंडोरी तालुक्यातील अनुदान …

The post नाशिक : शिक्षकाकडून धनादेशाद्वारे अपहाराची खातेअंतर्गत चौकशी होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिक्षकाकडून धनादेशाद्वारे अपहाराची खातेअंतर्गत चौकशी होणार

नाशिक : प्रतिनियुक्त्यांचा वाद पेटला, आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांची सामूहिक रजा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागातील प्रतिनियुक्त्यांचा वाद पेटला असून, इतर विभागांतील अधिकाऱ्यांविरोधात ‘आदिवासी’चे अधिकारी आक्रमक झाले आहेत. प्रतिनियुक्त्या तत्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि.२) आदिवासी विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेच्या नेतृत्वाखाली वर्ग एक व वर्ग दोन दर्जाच्या अधिकाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन पुकारले होते. या आंदोलक अधिकाऱ्यांनी आदिवासी आयुक्तालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण …

The post नाशिक : प्रतिनियुक्त्यांचा वाद पेटला, आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांची सामूहिक रजा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रतिनियुक्त्यांचा वाद पेटला, आदिवासी विभागातील अधिकाऱ्यांची सामूहिक रजा

नाशिक : आदिवासीपट्ट्यात भाजपच्या पदरी अपयशच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 88 ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीचा माहोल सोमवारी (दि.19) मतमोजणीनंतर शांत झाला. महाविकास आघाडी सरकार राज्यातून पायउतार झाल्यानंतर प्रथमच नाशिक जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका होत असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी ताकद पणाला लावली होती. मात्र निकालानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व दिसून आले. तर भाजपच्या केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या हक्काच्या …

The post नाशिक : आदिवासीपट्ट्यात भाजपच्या पदरी अपयशच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासीपट्ट्यात भाजपच्या पदरी अपयशच