आदिवासी समाजाला न्याय मिळावा ही सरकारची भूमिका : रामदास आठवले

पिंपळनेर: (जि.धुळे) पुढारी वृत्तसेवा आदिवासींवर अन्याय होऊ नये, आदिवासी समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका केंद्र आणि राज्य सरकारची आहे असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक व न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केले. आदिवासी आघाडीतर्फे शहरातील नवापूर रोडवर झालेल्या आदिवासी एकता महामेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. आठवले म्हणाले की, विरोधकांकडे सत्ता होती तेव्हा त्यांनी लोकांसाठी काय केले? राहुल गांधी …

The post आदिवासी समाजाला न्याय मिळावा ही सरकारची भूमिका : रामदास आठवले appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी समाजाला न्याय मिळावा ही सरकारची भूमिका : रामदास आठवले

नाशिक : आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा मार्ग मोकळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बार्टी, सारथी आणि महाज्योती यासारख्या स्वायत्त संस्थेच्या धर्तीवर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात टीआरटीआयच्या माध्यमातून आदिवासी पीएचडी संशोधकांसाठी फेलोशिप योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच पार पडलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात केली आहे. त्यामुळे राज्यातील शेकडो आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांच्या पीएचडी संशोधन अधिछात्रवृत्ती अर्थात फेलोशिपचा मार्ग मोकळा …

The post नाशिक : आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा मार्ग मोकळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासी संशोधक विद्यार्थ्यांच्या फेलोशिपचा मार्ग मोकळा

नाशिक : आ. रावल यांच्या निलंबनासाठी आदिवासी संघटनांचे आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी समाजातील नागरिकांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेले आमदार जयकुमार रावल यांना अटक करत त्यांना निलंबित करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.१) मुंबईच्या आझाद मैदानावर आदिवासी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी आ. रावल यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपुर्ण परिसर दणाणून सोडला. दोंडाईचा …

The post नाशिक : आ. रावल यांच्या निलंबनासाठी आदिवासी संघटनांचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आ. रावल यांच्या निलंबनासाठी आदिवासी संघटनांचे आंदोलन

धुळे : दोंडाईचा शहरात रावण दहनाचा वाद चिघळला; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा रावणाची प्रतिकृती दहनप्रकरणाच्या कारणावरून दोंडाईचा शहरात दोन गटांमध्ये झालेला वाद चांगलाच चिघळला आहे. या संदर्भात आदिवासी समाजाच्यावतीने देण्यात आलेल्या तक्रारीनुसार भाजपाचे आमदार तथा माजी मंत्री जयकुमार रावळ यांच्यासह जमावाच्या विरोधात ॲट्रॉसिटी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर रावण दहन कार्यक्रमात धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी राज्याचे माजी मंत्री डॉक्टर हेमंत …

The post धुळे : दोंडाईचा शहरात रावण दहनाचा वाद चिघळला; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : दोंडाईचा शहरात रावण दहनाचा वाद चिघळला; ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

नाशिक : वेठबिगारीच्या फासातून २२ चिमुरड्यांची सुटका

देवगाव : (जि. नाशिक) तुकाराम रोकडे विविध ठिकाणी बंधबिगारीकरिता घेऊन गेलेल्या इगतपुरी-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील कातकरी समाजातील अल्पवयीन मुले-मुलींची प्रशासन व श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून सुटका करून रविवारी (ता. १८) घोटी पोलिस ठाण्यातून पालकांना ताबा देण्यात आला. आपल्या आईवडिलांच्या कुशीत ही मुले विसावताना पोलिस अधिकाऱ्यांनी तसेच श्रमजीवी संघटनेने संबंधित पालकांना वेठबिगारीचा फास कायमचा तोडून टाकण्याचे आवाहन केले. इगतपुरी …

The post नाशिक : वेठबिगारीच्या फासातून २२ चिमुरड्यांची सुटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वेठबिगारीच्या फासातून २२ चिमुरड्यांची सुटका

नाशिक : खर्डेदिगर आश्रमशाळेत सुविधांचा अभाव

कळवण : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील खर्डेदिगर येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणार्‍या शासकीय निवासी आश्रमशाळेत सुविधांची वाणवा असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींना ओल्या जागेवर बसण्याची व झोपण्याची वेळ आली आहे. या शाळेत तत्काळ भोजनगृह व स्वतंत्र वसतिगृह बांधण्यात यावे, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती, बंधारपाडा ग्रामस्थ व पालकांनी केली आहे. उरुळी कांचन : धुडगूसप्रकरणी 6 विद्यार्थी …

The post नाशिक : खर्डेदिगर आश्रमशाळेत सुविधांचा अभाव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खर्डेदिगर आश्रमशाळेत सुविधांचा अभाव