नाशिक : विद्यार्थ्यांच्या “आधार’ अपडेटसाठी शाळांना दोन दिवसांचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शासनाने राज्यातील शाळांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट करून ते सरल प्रणालीवर वैध करण्याचे काम हाती घेतले आहे. मात्र, काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट न झाल्याने शिक्षण विभागानेच आता कंबर कसली आहे. शाळांना भेट देत शिक्षण विभागातील यंत्रणाच आधार वैध करण्याची मोहीम राबविणार आहे. त्यासाठी विशेष पथकांची निर्मिती केली जाणार …

The post नाशिक : विद्यार्थ्यांच्या "आधार' अपडेटसाठी शाळांना दोन दिवसांचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विद्यार्थ्यांच्या “आधार’ अपडेटसाठी शाळांना दोन दिवसांचा अल्टिमेटम

नाशिक : सप्तशृंगींच्या दर्शनासाठी आता सशुल्क पास

नाशिक (सप्तशुंगगड) : पुढारी वृत्तसेवा राज्यातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या श्री सप्तश्रृंग देवी दर्शनासाठी व्हीआयपी सशुल्क पास सुरू करण्याचा निर्णय विश्वस्त समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. सदरचा पास भाविकांसाठी इच्छिक असून सोमवार (दि.१३) पासून या निर्णयांची अमंलबजावणी केली जाणार आहे. श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट विश्वस्त मंडळाकडून भाविकांना अधिक अधिक सेवा- सुविधा देण्याबरोबरच भगवतीचे दर्शन …

The post नाशिक : सप्तशृंगींच्या दर्शनासाठी आता सशुल्क पास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्तशृंगींच्या दर्शनासाठी आता सशुल्क पास

नाशिक : पन्नास हजार मतदारांचे ‘आधार’ला मतदार कार्ड लिंक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मतदार कार्ड आधारला लिंकिंग करायच्या उपक्रमाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या पंधरवड्यात ५० हजार ७९२ मतदारांनी त्यांचे मतदान कार्ड आधारशी संलग्न केले. यामध्ये येवला मतदारसंघ आघाडीवर आहे. कोरोनानंतर चेतासंस्थेच्या आजारांचा धोका अधिक केंद्रीय निवडणूक आयोगाने मतदार याद्या अधिक निर्धोक करण्यासाठी आधारला मतदार कार्ड लिंक करायचा उपक्रम हाती घेतला आहे. दि. …

The post नाशिक : पन्नास हजार मतदारांचे ‘आधार’ला मतदार कार्ड लिंक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पन्नास हजार मतदारांचे ‘आधार’ला मतदार कार्ड लिंक