आनंदाचा शिधा महिनाअखेरपूर्वी मिळावा, रेशन दुकानदार संघटनेची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ; दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनापूर्वी गृहिणींना गोड पदार्थ तयार करता यावे, यासाठी महिना अखेरपूर्वी आनंदाचा शिधा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा रेशन दुकानदार संघटनेने केली आहे. संघटनेने याबाबत पुरवठा विभागाला मागण्यांचे निवेदन सादर केले. राज्यातील जनतेची दिवाळी गोड करण्यासाठी शासनाने आनंदाचा शिधा वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षीच्या धर्तीवर यंदाही शंभर …

The post आनंदाचा शिधा महिनाअखेरपूर्वी मिळावा, रेशन दुकानदार संघटनेची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading आनंदाचा शिधा महिनाअखेरपूर्वी मिळावा, रेशन दुकानदार संघटनेची मागणी

नाशिक : जिल्ह्यात ८४ टक्के लाभार्थींना आनंदाचा शिधा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुढीपाडवा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वितरीत करण्यात आलेला आनंदाचा शिधा जिल्ह्यातील ८४ टक्के रेशनाकर्ड लाभार्थींपर्यत पोहोचला आहे. अद्यापही १६ टक्के लाभार्थी शिधा किटपासून वंचित आहेत. सण-उत्सवासाठीचा हा शिधा वेळेत न मिळाल्याने या नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. राज्यातील जनतेचा सण-उत्सवाचा गोडवा वाढविण्यासाठी शासनाने 100 रुपयांमध्ये आनंदाचा शिधा किट उपलब्ध करून दिला. …

The post नाशिक : जिल्ह्यात ८४ टक्के लाभार्थींना आनंदाचा शिधा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्यात ८४ टक्के लाभार्थींना आनंदाचा शिधा

नाशिक : देवळा तालुक्यात पोहोचला आनंदाचा शिधा

नाशिक (देवळा) ; पुढारी वृत्तसेवा  शासनाच्या वतीने शंभर रुपयात देण्यात येणारा आनंदाचा शिधा अखेर तालुक्यात पोहचला आहे. या शिधा वाटपाची सुरुवात झाली आहे.  तालुक्यातील सर्व रेशन दुकानांत हे किट कार्ड धारकांना उपलब्ध करून देण्यात आले असून नागरिकांनी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदारांनी केले आहे. राज्य शासनाने सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोरगरीब जनतेसाठी दिवाळी पासून आनंदाचा …

The post नाशिक : देवळा तालुक्यात पोहोचला आनंदाचा शिधा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देवळा तालुक्यात पोहोचला आनंदाचा शिधा

नाशिक जिल्ह्यात ‘इतक्या’ लाख शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मराठी नूतन वर्षारंभ अर्थात गुढीपाडवा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत आनंदाचा शिधा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतले आहे. नाशिक जिल्ह्यातील ७ लाख ९३ हजार ५९१ अंतोदय व प्राधान्य शिधापत्रिकाधारक कुटुंबांना त्याचा फायदा होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि.२२) झालेल्या बैठकीत १०० रुपयांत प्रत्येकी एक किलो रवा, …

The post नाशिक जिल्ह्यात 'इतक्या' लाख शिधापत्रिकाधारकांना 'आनंदाचा शिधा' appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात ‘इतक्या’ लाख शिधापत्रिकाधारकांना ‘आनंदाचा शिधा’