देशातील ४३०० आमदार एका मंचावर येणार एकत्र, एमआयटीतर्फे संमेलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भारताच्या इतिहासामध्ये प्रथमच देशातील ४३०० आमदार राष्ट्रीय विधायक संमेेलनामध्ये एकत्रित येऊन एकाच व्यासपीठावर विचार विनिमय करणार आहेत. भारतातील सर्व विधानसभा व विधानपरिषदेचे अध्यक्ष व सभापती यांच्या सहकार्याने हे संमेलन होत आहेत. अशी माहिती रावेरचे आमदार शिरीष चौधरी, जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे व भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी पत्रकार परिषदेत दिली. …

The post देशातील ४३०० आमदार एका मंचावर येणार एकत्र, एमआयटीतर्फे संमेलन appeared first on पुढारी.

Continue Reading देशातील ४३०० आमदार एका मंचावर येणार एकत्र, एमआयटीतर्फे संमेलन