धुळे : शेतकर्‍यांना विमा कंपनीने 25 टक्के अग्रीम रक्कम द्यावी : आ. कुणाल पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्हयात सलग 25 दिवसापेक्षा अधिक पाऊसच झाला नसल्याने शेतकर्‍यांची पिके करपू लागली आहे. जिल्हयात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांनी पिक विमा काढला असून धुळे जिल्हयात मध्य हंगामातील प्रतिकूलता जाहिर करुन शेतकर्‍यांना 25 टक्के अग्रीम रक्कम विमा कंपनीने तत्काळ नुकसान भरपाई म्हणून द्यावी अशी मागणी आ. कुणाल पाटील यांनी …

The post धुळे : शेतकर्‍यांना विमा कंपनीने 25 टक्के अग्रीम रक्कम द्यावी : आ. कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतकर्‍यांना विमा कंपनीने 25 टक्के अग्रीम रक्कम द्यावी : आ. कुणाल पाटील

संभाजी भिडेंना तत्काळ अटक करा अन्यथा..; आ. कुणाल पाटील यांचा इशारा

धुळे : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींबद्दल अवमानकारक वक्तव्य करणार्‍या संभाजी भिडे नामक व्यक्तीला तत्काळ अटक करावी अन्यथा काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. दरम्यान सरकारमध्ये बसलेले जातीयवादी आणि मनुवादी लोक संभाजी भिडे यांना संरक्षण देत आहेत. भिडेंच्या अवमानकारक वक्तव्यामुळे देशातील प्रत्येक नागरिकास वेदना झाल्या आहेत. म्हणून भिडेंना अटक करुन कठोर शासन झाले पाहिजे जेणेकरुन …

The post संभाजी भिडेंना तत्काळ अटक करा अन्यथा..; आ. कुणाल पाटील यांचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading संभाजी भिडेंना तत्काळ अटक करा अन्यथा..; आ. कुणाल पाटील यांचा इशारा

धुळे मनपा हद्दीतील 11 गावांचे प्रश्‍न केव्हा सोडणार? आमदार कुणाल पाटील यांनी विधानसभेत उठविला आवाज

धुळे : पुढारी वृत्तसेवा  धुळे महानगरपालिकेत समाविष्ट होवून 11 गावांना 6 वर्ष झाली. एका तपानंतरही ही 11 गावे  विकास कामे आणि मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. त्यामुळे मनपा हद्दीतील या अकारा गावांतील प्रश्‍न केव्हा सोडविणार? असा खडा सवाल आमदार कुणाल पाटील यांनी विधीमंडळात विचारला. आमदार पाटील यांनी विचारलेल्या प्रश्‍नांमुळे वाढीव मालमत्ता कर, विकासाची कामे, सोयी सुविधा, …

The post धुळे मनपा हद्दीतील 11 गावांचे प्रश्‍न केव्हा सोडणार? आमदार कुणाल पाटील यांनी विधानसभेत उठविला आवाज appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे मनपा हद्दीतील 11 गावांचे प्रश्‍न केव्हा सोडणार? आमदार कुणाल पाटील यांनी विधानसभेत उठविला आवाज

धुळे : टंचाई उपाययोजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. कुणाल पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यात पाणी टंचाईचे सावट निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये पिण्याच्या पाणी टंचाईची भिती जाणवू लागली आहे. मात्र धुळे तालुक्यात दुर्देवाने लवकर पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाणी टंचाईला सक्षमपणे सामोरे जाणार असून टंचाई निवारणार्थ निधी कमी पडू दिला जाणार नाही. अशी माहिती आ.कुणाल पाटील यांनी दिली. धुळे तालुक्यातील ज्या गावांना येत्या …

The post धुळे : टंचाई उपाययोजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. कुणाल पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : टंचाई उपाययोजनेसाठी निधी कमी पडू देणार नाही : आ. कुणाल पाटील

धुळे : आ. कुणाल पाटील यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पहाणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे बाजार समिती निवडणूकीच्या विजयात गुंतून न जाता सत्काराचे हार-तुरे झुगारत धुळे ग्रामीणचे आ. कुणाल पाटील यांनी धुळे तालुक्यातील जापी, शिरधाणे, न्याहळोद शिवारात जाऊन पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचा पहाणी दौरा केला. दरम्यान आ. कुणाल पाटील यांनी या आधी दि. 29 एप्रिल रोजी मुकटी परिसरात जाऊन नुकसानीची पहाणी केली …

The post धुळे : आ. कुणाल पाटील यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पहाणी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : आ. कुणाल पाटील यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पहाणी

धुळे : ‘त्या’ 40 कर्मचार्‍यांचा मनपात समावेश करावा ; आमदार कुणाल पाटील यांची मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे महानगरपालिका क्षेत्रातील गावांच्या ग्रामपंचायतीतील 72 कर्मचार्‍यांना महानगरपालिकेच्या अस्थापनेवर कायमस्वरुपी समाविष्ट करण्यात आले. मात्र उर्वरीत 40 कर्मचार्‍यांचाही धुळे मनपामध्ये सामावून घेण्यात यावे अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आ. पाटील यांच्यासोबत उर्वरीत कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्र्यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 10 गावांचा …

The post धुळे : 'त्या' 40 कर्मचार्‍यांचा मनपात समावेश करावा ; आमदार कुणाल पाटील यांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ‘त्या’ 40 कर्मचार्‍यांचा मनपात समावेश करावा ; आमदार कुणाल पाटील यांची मागणी

धुळे : सायने येथे असंख्य मेंढ्या दगावल्याने लाखोंची हानी

धुळे; पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपीटीमुळे धुळे तालुक्यासह जिल्हयातील शेतकरी हैराण झाला आहे. धुळे तालुक्यात अद्याप पंचनाम्याचे कामही सुरु झाले नाही. जिल्हयातही हे काम संथगतीने सुरु आहे. शेतकर्‍यांच्या हाता – तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला. त्यामुळे नुकसानग्रस्त पिकाचे त्वरीत पंचनामे करुन सोबतच तत्काळ आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आ. …

The post धुळे : सायने येथे असंख्य मेंढ्या दगावल्याने लाखोंची हानी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सायने येथे असंख्य मेंढ्या दगावल्याने लाखोंची हानी

अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने द्या ; आमदार कुणाल पाटील यांची विधानसभेत मागणी

धुळे  : पुढारी वृत्तसेवा धुळे तालुक्यासह जिल्हयात जून ते ऑक्टोंबर 2022 या कालावधित अतिवृष्टी, अवकाळीमुळे बाधित झालेल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अद्याप कोणतीही नुकसान भरपाई मिळाली नाही. या कालावधीत जिल्हयासाठी एकूण 54 कोटी 63 लक्ष व धुळे तालुक्यासाठी 51 कोटी 45 लक्ष रुपये एवढ्या मदत निधीची भरपाई म्हणून मागणी करण्यात आली आहे. मात्र अद्याप कोणतीही मदत शेतकर्‍यांना …

The post अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने द्या ; आमदार कुणाल पाटील यांची विधानसभेत मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading अतिवृष्टीची नुकसान भरपाई तातडीने द्या ; आमदार कुणाल पाटील यांची विधानसभेत मागणी

धुळे : लामकानी ग्रामीण रुग्णालयासाठी 2 कोटींची तरतूद

धुळे : पुढारी वृत्तसेवा लामकानी ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामासाठी सन 2022-23 या वर्षाकरीता एकूण 2 कोटी 12 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या बांधकामास आता गती मिळणार असल्याची माहिती आमदार कुणाल पाटील यांनी दिली आहे. दरम्यान आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे लामकानी ग्रामीण रुग्णालयाच्या 21 कोटी 27 लक्ष रुपयाच्या आराखड्यास या आधीच मान्यता मिळाली आहे. …

The post धुळे : लामकानी ग्रामीण रुग्णालयासाठी 2 कोटींची तरतूद appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : लामकानी ग्रामीण रुग्णालयासाठी 2 कोटींची तरतूद

भारत जोडोसाठी धुळ्यातून हजारो कार्यकर्ते वाजतगाजत उत्साहात सहभागी

धुळे : पुढारी वृत्तसेवा राष्ट्रीय एकात्मतेसाठी निघालेल्या खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी धुळे जिल्ह्यातील काँग्रेस, समविचारी पक्ष यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी आज धुळे येथून उत्स्फूर्तपणे रवाना झाले आहेत. यावेळी धुळे शहरातील विविध सामाजिक संघटनांनी व कार्यकर्त्यांनी भारत जोडो यात्रेसाठी निघालेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करीत उत्साहात निरोप दिला. …

The post भारत जोडोसाठी धुळ्यातून हजारो कार्यकर्ते वाजतगाजत उत्साहात सहभागी appeared first on पुढारी.

Continue Reading भारत जोडोसाठी धुळ्यातून हजारो कार्यकर्ते वाजतगाजत उत्साहात सहभागी