भाजप आमदार देवयानी फरांदे यांना धमकी देणाऱ्यास अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांना समाजमाध्यमावरून धमकी देणाऱ्या तरुणाला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. स्वत:च्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर धमकीची पोस्ट शेअर करीत आ. फरांदे यांना धमकी दिल्याची बाब उघडकीस आली होती. त्यानंतर फरांदे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली. जयेश मन्साराम माळी (रा. वृंदावननगर, आडगाव, नाशिक) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, ‘संशयित आरोपी …

Continue Reading भाजप आमदार देवयानी फरांदे यांना धमकी देणाऱ्यास अटक

गंगापूरऐवजी दारणा धरणातून पाणी सोडा : आमदार देवयानी फरांदे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गंगापूर धरणातून जायकवाडीसाठी पाणी सोडल्यास नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने गोदावरी मराठवाडा विकास महामंडळाने नाशिक व अहमदनगरच्या धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडण्याच्या निर्णयाचे फेरनियोजन करावे. गंगापूर एेवजी दारणा धरणातून अतिरीक्त ०.५ टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा खात्याचे प्रधान …

The post गंगापूरऐवजी दारणा धरणातून पाणी सोडा : आमदार देवयानी फरांदे appeared first on पुढारी.

Continue Reading गंगापूरऐवजी दारणा धरणातून पाणी सोडा : आमदार देवयानी फरांदे

नाशिक : गोदा आरतीसाठी श्रावण महिन्याचा अल्टिमेटम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी निवडणुकीची जोरदार तयारी भाजपने सुरु केली असून, त्याचाच एक भाग म्हणजे पहिल्या श्रावणी सोमवारपासून गंगेच्या धर्तीवर गोदा आरती सुरु करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत आ. देवयानी फरांदे यांनी मह‍पालिका मुख्यालयात अधिकार्‍यांसमवेत ‘नमामी गोदा’ या प्रकल्पाचा आढावा घेत गोदा आरतीसाठी श्रावण महिन्याचा अल्टिमेटम दिला. बुधवारी (दि.१४) झालेल्या बैठकीत शहर अभियंता शिवकुमार …

The post नाशिक : गोदा आरतीसाठी श्रावण महिन्याचा अल्टिमेटम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदा आरतीसाठी श्रावण महिन्याचा अल्टिमेटम

नाशिक : पांजरापोळ… भाजपमध्येच खळखळ

नाशिक :  सतीश डोंगरे उद्यम – नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी पांजरापोळ जागेवरून सुरू असलेले घमासान आमदारांमध्ये मतभेद, पक्षांतर्गत खदखद, डावलणे, विश्वासात न घेणे, बिल्डरांशी व्यवहार व मलिद्यासाठी धडपड इथवर येऊन थांबले. त्यामुळे पांजरापोळ जागा नक्की नाशिकच्या औद्योगिक विकासासाठीच हवी की, हितसंबंध जपण्यासाठी हवी, अशी चर्चा आता नाशिककरांमध्ये रंगत आहे. वास्तविक, यापूर्वीही एका हेवीवेट राजकीय हस्तक्षेपामुळे ही …

The post नाशिक : पांजरापोळ... भाजपमध्येच खळखळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांजरापोळ… भाजपमध्येच खळखळ

नाशिक : शंभर वर्षांनंतर मल्हारखाणमधील नागरिकांना मिळणार न्याय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आमदार देवयानी फरांदे यांनी विधिमंडळात लक्षवेधीच्या माध्यमातून मल्हारखाण येथील जागेबाबत चर्चा उपस्थित केली. संबंधित जागा शासन जमा करून त्या ठिकाणी राहणार्‍या नागरिकांना सर्वांसाठी घरे या धोरणानुसार हक्काची घरे देण्याची मागणी केली. शिक्षक भरती : टीएआयटी परीक्षेचा निकाल जाहीर; शासन निर्णयाकडे उमेदवारांचे लक्ष भूमापन क्रमांक 670 ही शासकीय जागा असताना या जागेला …

The post नाशिक : शंभर वर्षांनंतर मल्हारखाणमधील नागरिकांना मिळणार न्याय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शंभर वर्षांनंतर मल्हारखाणमधील नागरिकांना मिळणार न्याय

नाशिक : विनयनगरातील अतिक्रमणांबाबत आमदार फरांदेंची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकच्या विनयनगर भागात बांधकाम व्यावसायिक व अधिकार्‍यांनी संगनमत करून दलित सैनिकाची जमीन बेकायदेशीर विकण्याचा घाट घातला असून, कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी बांधकाम सुरू आहे. नाशिक महापालिका व आयुक्तांकडे याबाबत वारंवार तक्रार करूनही कारवाई होत नसल्यामुळे आमदार देवयानी फरांदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले आहे. …

The post नाशिक : विनयनगरातील अतिक्रमणांबाबत आमदार फरांदेंची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विनयनगरातील अतिक्रमणांबाबत आमदार फरांदेंची उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार

नाशिक : सफाई कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आमदार देवयानी फरांदे यांच्या पाठपुराव्यामुळे नाशिक महापालिकेच्या सेवा प्रवेश निर्माण सुधारणा करण्यात येऊन विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक व स्वच्छता मुकादम या पदावर पदोन्नती देताना असलेली शिक्षणाची अट रद्द करून सफाई कर्मचार्‍यांना कामाच्या अनुभवावरून पदोन्नती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबत शासनाचे उपसचिव शंकर जाधव यांनी शासन निर्णय जाहीर केला आहे. …

The post नाशिक : सफाई कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सफाई कर्मचार्‍यांना मिळणार पदोन्नती

सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार ३ जानेवारीला वितरीत करण्याची मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार ३ जानेवारीला वितरीत करण्याची 1मागणी आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे. याबाबत दिलेल्या पत्रात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय काम लक्षात घेऊन आपल्या सरकारने आदर्श शिक्षक पुरस्कार क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावे …

The post सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार ३ जानेवारीला वितरीत करण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार ३ जानेवारीला वितरीत करण्याची मागणी

महारोजगार मेळावा : 582 उमेदवारांची निवड; विविध कंपन्यांचा सहभाग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा कौशल्य विकास रोजगार अंतर्गत गोखले एज्युकेशन सोसायटी व आ. देवयानी फरांदे यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी (दि.7) सपट महाविद्यालयात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 3 हजार 600 बेरोजगार युवक व युवतींनी सहभाग नोंदविला. त्यापैकी 582 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली असून, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध …

The post महारोजगार मेळावा : 582 उमेदवारांची निवड; विविध कंपन्यांचा सहभाग appeared first on पुढारी.

Continue Reading महारोजगार मेळावा : 582 उमेदवारांची निवड; विविध कंपन्यांचा सहभाग

नाशिक : गोदावरीवरील वादग्रस्त पुलासाठी शिंदे गटाची शिफारस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका प्रशासनाने आर्थिक कारण तसेच इतर मुद्द्यांच्या आधारे आधी रद्द केलेला गोदावरी नदीवरील 15 कोटींचा पूल उभारण्यासाठी पुन्हा हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनीच शिफारस केली आहे. यामुळे या शिफारशीविषयी आश्चर्य व्यक्त केले जात असून, रद्द केलेल्या पुलाला पुन्हा चालना कशी द्यायची, असा प्रश्न मनपासमोर उभा …

The post नाशिक : गोदावरीवरील वादग्रस्त पुलासाठी शिंदे गटाची शिफारस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदावरीवरील वादग्रस्त पुलासाठी शिंदे गटाची शिफारस