नाशिक : दिंडोरी-चांदवड तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम पुर्ण

शिंदवड; पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील शिंदवड गावाजवळील फरशीवरुन पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने दिंडोरी -चांदवड या दोन तालुक्यांचा संपर्क शिंदवड गावाजवळ पाणी ओसरण्यापर्यंत बंद राहत होता. तसेच पावसाळ्यात शिंदवड ग्रामस्थ परिसरातील विद्यार्थी व प्रवासी यांना मोठा फटका बसत होता. दरम्यान अथक प्रयत्नानंतर दिंडोरी-चांदवड तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम पुर्ण झाले आहे. फरशीवरुन २०१८ साली …

The post नाशिक : दिंडोरी-चांदवड तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम पुर्ण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी-चांदवड तालुक्यांना जोडणाऱ्या पुलाचे काम पुर्ण

जळगाव : आदिवासी क्लस्टरचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : जांबुटके येथील राज्यातील पहिल्या आदिवासी औद्योगिक समूहासाठी ३१.५१ हेक्टर जमीन शासनाने नुकतीच औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित केली आहे. त्यामुळे येथील नियोजित आदिवासी औद्योगिक क्लस्टरचा मार्ग मोकळा झाला आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी आदिवासी भागातील उद्योजकांसाठी स्वतंत्र आदिवासी औद्योगिक समूह (Tribal Industrial Cluster) व्हावा यासाठी प्रयत्न केले होते. त्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत …

The post जळगाव : आदिवासी क्लस्टरचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आदिवासी क्लस्टरचा मार्ग मोकळा; मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी