आमदार बच्चू कडूंना कोर्टाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडू यांना सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे. 2017 साली दिव्यांगांच्या मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी महापालिकेत आंदोलन केले होते. दिव्यांगांच्या विविध समस्या घेऊन बच्चू कडू आयुक्तांच्या दालनात गेले होते. त्यावेळी महापालिका आयुक्त व बच्चू कडू …

The post आमदार बच्चू कडूंना कोर्टाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार बच्चू कडूंना कोर्टाने सुनावली दोन वर्षांची शिक्षा