साक्रीतील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आ. गावितांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा शासकिय निवासस्थानी भेट घेऊन धुळे जिल्ह्यातील विविध आदिवासी प्रलंबीत प्रश्न व विकास कामांबाबत व संघटनात्मक विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी धुळे जिल्हा निरीक्षक तथा संपर्क प्रमुख प्रसाद ढोमसे, आमदार मंजुळा गावीत, शिवसेना माजी तालुकाप्रमूख विशाल देसले उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे व सार्वजनिक बांधकाम मंत्री …

The post साक्रीतील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आ. गावितांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading साक्रीतील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत आ. गावितांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

धुळे : ईडीमुळे बंडाचा आरोप बिनबुडाचा – ना. गुलाबराव पाटील

धुळे : पुढारी वृत्तसेवा ईडीच्या धाकामुळे आम्ही बंड केल्याचा आरोप केला जातो आहे. मात्र, हा आरोप खोटा आहे. माझी कोणतीही कंपनी नसून मी आजही 800 फुटांच्या घरामध्ये राहतो. त्यामुळे मला ईडीची कोणतीही भीती नसल्याचे सांगतानाच हिंदुत्वाशी फारकत घेतल्यामुळेच बंड केल्याचे प्रतिपादन राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे. यावेळी त्यांनी शिवसेना वाढीसाठी आपले योगदान असल्याने …

The post धुळे : ईडीमुळे बंडाचा आरोप बिनबुडाचा - ना. गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ईडीमुळे बंडाचा आरोप बिनबुडाचा – ना. गुलाबराव पाटील

धुळे : कंत्राटी कामगारांचे आ. मंजुळा गावित यांना साकडे, केल्या ‘या’ मागण्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा आरोग्य यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्यात यावे व अंशकालीन कर्मचारी घोषित करून शासनाच्या विविध विभागातील जागा कोरोना कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी आज कंत्राटी कामगारांनी जिल्हा रुग्णालयात निदर्शने केले. यावेळी स्वच्छता अभियानासाठी आलेल्या साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित यांना या कामगारांनी मदत करण्यासाठी साकडे घातले आहे. …

The post धुळे : कंत्राटी कामगारांचे आ. मंजुळा गावित यांना साकडे, केल्या 'या' मागण्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : कंत्राटी कामगारांचे आ. मंजुळा गावित यांना साकडे, केल्या ‘या’ मागण्या

पिंपळनेर : आ. मंजुळा गावितांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा साक्री तालुक्यातील खरडबारी येथे चक्रीवादळात सापडून जखमी झालेल्या व्यक्तींची विचारपूस करण्यासाठी साक्रीच्या आमदार मंजुळा गावित, डॉ. तुळशिराम गावित, महानगरप्रमुख सतीश महाले यांनी कै. भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयात भेट दिली. मतदारसंघातील रुग्णांची विचारपूस करीत असताना वैद्यकीय महाविद्यालयातील अस्वच्छतेचे दर्शन घडले. चिकन ६५ : चकना, मेनकोर्स, स्टार्टर कशालाही चालणारा हा पदार्थ शोधला तरी …

The post पिंपळनेर : आ. मंजुळा गावितांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : आ. मंजुळा गावितांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार