नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी

नाशिक लोकसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारीचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे. तथापि, गत पंचवार्षिक निवडणुकीत आमदार माणिकराव कोकाटे आणि यंदा माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या निमित्ताने सिन्नर चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. (Lok Sabha Election 2024 ) लोकसभेच्या गत पंचवार्षिक निवडणुकीत भाजपने उमेदवारी द्यावी, म्हणून आमदार कोकाटे हटून बसले होते. अंतिमत: शिवसेना-भाजप युती आणि हेमंत …

The post नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक लोकसभा मतदारसंघात सिन्नर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी

आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारकासाठी ४८३ कोटी 

सिन्नर : पुढारी वृत्तसेवा- स्वातंत्र्यसेनानी आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या वासाळी (ता. इगतपुरी) येथील स्मारकाच्या उभारणीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात झालेल्या बैठकीत ४८३ कोटी रुपयांच्या आराखड्यास मान्यता देण्यात आली आहे. सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी या स्मारकाच्या कामास गती मिळावी म्हणून उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यामुळे गुरुवारी (दि.२८) सकाळी ११:३० वाजता …

The post आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारकासाठी ४८३ कोटी  appeared first on पुढारी.

Continue Reading आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारकासाठी ४८३ कोटी 

दादा खमक्या माणूस, त्यांच्याशिवाय पर्याय नाही : आमदार कोकाटे

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नुसतेच आमदार म्हणून मिरवण्यात अर्थ नसतो. मतदार संघातील जनतेचे प्रश्न सुटले तर लोकप्रतिनिधी म्हणून काम केल्याचे समाधान असते. सिन्नर मतदारसंघात अद्यापही खूप कामे करायची आहेत. त्यामुळे दादांशिवाय पर्याय नाही, असे म्हणत आमदार माणिकराव कोकाटे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पाठराखण करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनामुळे सुरुवातीची दोन-अडीच वर्षे वाया …

The post दादा खमक्या माणूस, त्यांच्याशिवाय पर्याय नाही : आमदार कोकाटे appeared first on पुढारी.

Continue Reading दादा खमक्या माणूस, त्यांच्याशिवाय पर्याय नाही : आमदार कोकाटे

नाशिक : सिन्नर बाजार समितीसाठी कोकाटे-वाजेंमध्ये लढत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. 28) सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार असून संचालक मंडळाच्या 18 जागांसाठी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यासह माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजप- मनसेनेने काही जागांवर या दोन्ही नेत्यांना आव्हान दिले असले तरी ही आघाडी दोन्ही नेत्यांपैकी कोणाचे गणित …

The post नाशिक : सिन्नर बाजार समितीसाठी कोकाटे-वाजेंमध्ये लढत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सिन्नर बाजार समितीसाठी कोकाटे-वाजेंमध्ये लढत

नाशिक : आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून सिन्नर तालुक्यातील 19 गावांत 1 कोटी 17 लाखांतून नवीन रोहित्रे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. राज्यातील प्रधानमंत्री मातृवंदनेला महिनाभरापासून ब्रेक विजेची वाढती मागणी लक्षात घेता सध्याच्या रोहित्रातून मिळणारा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने अनेक …

The post नाशिक : आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत

नाशिक : आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून सिन्नर तालुक्यातील 19 गावांत 1 कोटी 17 लाखांतून नवीन रोहित्रे बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे संबंधित भागातील वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत मिळणार आहे. राज्यातील प्रधानमंत्री मातृवंदनेला महिनाभरापासून ब्रेक विजेची वाढती मागणी लक्षात घेता सध्याच्या रोहित्रातून मिळणारा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्याने अनेक …

The post नाशिक : आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत

जिथे दादा जातील, तिथे आम्ही : आमदार माणिकराव कोकाटे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडले, तर पक्षात काहीच शिल्लक राहणार नाही. अजित पवार सोडले, तर आमदारांनी विश्वास ठेवावा, असा कोणताच नेता सक्षम नाही. पण संभाव्य वक्तव्य करणे मला योग्य वाटत नाही. शिवाय अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोंडी होते, असेही म्हणता येणार नाही. कारण पक्षाचे सर्व निर्णय तेच घेतात. …

The post जिथे दादा जातील, तिथे आम्ही : आमदार माणिकराव कोकाटे appeared first on पुढारी.

Continue Reading जिथे दादा जातील, तिथे आम्ही : आमदार माणिकराव कोकाटे

नाशिक : कडवा पाणीयोजना, घनकचरा प्रकल्प जमीन खरेदीत गैरव्यवहार; आमदार कोकाटे यांची लक्षवेधी

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सिन्नर नगर परिषदेने राबविलेली कडवा पाणीपुरवठा योजना व घनकचरा प्रकल्पासाठी जागा खरेदीत झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी आमदार माणिकराव कोकाटे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशात लक्षवेधी उपस्थित करून चौकशीची मागणी केली आहे. मुख्याधिकार्‍यांचे निलंबन अथवा बदली करून त्यांचीदेखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. शिवापूर टोलनाक्याबाबत अधिकार्‍यांची उडवाउडवीची उत्तरे सिन्नर …

The post नाशिक : कडवा पाणीयोजना, घनकचरा प्रकल्प जमीन खरेदीत गैरव्यवहार; आमदार कोकाटे यांची लक्षवेधी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कडवा पाणीयोजना, घनकचरा प्रकल्प जमीन खरेदीत गैरव्यवहार; आमदार कोकाटे यांची लक्षवेधी

नाशिक : माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांना मंजुरी

नाशिक (सिन्नर)  : पुढारी वृत्तसेवा सिन्नर विधानसभा मतदारसंघात अर्थसंकल्पीय अधिवेशनात 24 कोटी 32 लाख रुपयांच्या रस्त्यांना आमदार माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून मंजुरी मिळाली आहे. यातून 12 रस्त्यांचे भाग्य उजळणार आहे. नाशिक : ‘या’ गावाला अडीच वर्षांत लाभले तब्बल 18 ग्रामसेवक तालुक्यातील खराब झालेल्या रस्त्यांच्या सुधारणेसाठी आमदार कोकाटे यांनी निधीची मागणी केली होती. त्यानुसार राज्याच्या अर्थसंकल्पात …

The post नाशिक : माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांना मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : माणिकराव कोकाटे यांच्या प्रयत्नातून कोट्यवधी रुपयांच्या रस्त्यांना मंजुरी

नाशिक : कुठलीही यादी आली की, ही कामे माझीच!

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा नियोजन समितीमार्फत खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या शिफारशीने तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये नूतन वर्गखोल्या व काही वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे. सिन्नरचे विद्यमान आमदार मात्र विकासकामांची कुठलीही यादी आली की, ही माझीच कामे असल्याचे जाहीर करून फुकटचे श्रेय लाटतात. …

The post नाशिक : कुठलीही यादी आली की, ही कामे माझीच! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुठलीही यादी आली की, ही कामे माझीच!