नाशिकमध्ये भाजपला धक्का, आमदार सीमा हिरेंचे बंधू कॉंग्रेसमध्ये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमध्ये भाजपसह आमदार सीमा हिरे यांना मोठा धक्का बसला आहे. सीमा हिरे यांचे बंधू भालचंद्र पाटील यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत कॉग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नाशिकमध्ये एकीकडे पक्षबांधणीसाठी भाजपचे प्रयत्न सुरु असतानाच या प्रवेशानंतर भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. कॉंग्रेस शहराध्यक्ष आकाश छाजेड यांच्या नेतृत्वाखाली पाटील …

The post नाशिकमध्ये भाजपला धक्का, आमदार सीमा हिरेंचे बंधू कॉंग्रेसमध्ये appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये भाजपला धक्का, आमदार सीमा हिरेंचे बंधू कॉंग्रेसमध्ये

Nashik : सातपूर ग्रामदेवता सप्तशृंगी टेकडीचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा; आ. सीमा हिरे यांची विधानसभेत मागणी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा गंगापूररोडवरील नवश्या गणपती, सातपूर येथील सप्तशृंगी मंदिर तसेच सोमेश्वर येथील महादेव मंदिर आदी परिसराचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यास वाव आहे. तातडीची बैठक घेऊन या सर्व स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नाशिक पश्चिमच्या आ. सीमा हिरे यांनी विधानसभेत पर्यटन विकास या विषयावरील चर्चेत भाग घेताना केली. …

The post Nashik : सातपूर ग्रामदेवता सप्तशृंगी टेकडीचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा; आ. सीमा हिरे यांची विधानसभेत मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : सातपूर ग्रामदेवता सप्तशृंगी टेकडीचा पर्यटनस्थळ म्हणून विकास व्हावा; आ. सीमा हिरे यांची विधानसभेत मागणी

अजित पवार यांचे वक्तव्य महाराष्ट्राला लाजविणारे : आमदार सीमा हिरे

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अजित पवार यांनी विधानसभेत केलेले वक्तव्य महाराष्ट्राला लाजविणारे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आता राष्ट्रवादी राहिली नाही तर त्यांनी मोगलशाही स्वीकारली आहे. अशी टीका आ. सीमा हिरे यांनी केली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या विधान भवनातील वक्तव्याचा भाजपा सिडको मंडल एक व दोनच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.  छत्रपती संभाजी महाराजांचा …

The post अजित पवार यांचे वक्तव्य महाराष्ट्राला लाजविणारे : आमदार सीमा हिरे appeared first on पुढारी.

Continue Reading अजित पवार यांचे वक्तव्य महाराष्ट्राला लाजविणारे : आमदार सीमा हिरे

नाशिक : सातपूर आयटीआय मध्ये प्रथमच पदवीदान दीक्षांत समारंभ

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा ऑगस्ट 2022 मध्ये आयटीआय परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या एक वर्ष व दोन वर्षे कालावधीच्या विविध 27 व्यवसायातील प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या 81 प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा प्रथमच पदवीदान दीक्षांत समारंभ पार पडला. वाशीम : ट्रक-दुचाकी अपघातात मायलेक जागीच …

The post नाशिक : सातपूर आयटीआय मध्ये प्रथमच पदवीदान दीक्षांत समारंभ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सातपूर आयटीआय मध्ये प्रथमच पदवीदान दीक्षांत समारंभ