आरक्षण बदलाला स्थगिती देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिकमधील भूखंडाच्या आरक्षण बदलावरून आमदार सुहास कांदे व राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यात संघर्ष उभा राहिला आहे. गंगापूररोडवरील अडीच एकर भूखंडावरील शैक्षणिक आरक्षण रद्द करण्याच्या आ. सुहास कांदे यांच्या कथित पत्रावरून महापालिका प्रशासनाने कार्यवाही पुढे रेटल्यानंतर आता सदर आरक्षण बेकायदेशीररित्या बदलले जात असल्याचा आरोप करत भुजबळांनी या प्रक्रियेला …

The post आरक्षण बदलाला स्थगिती देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading आरक्षण बदलाला स्थगिती देण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

रेल्वे ओव्हरब्रिजचे युद्धपातळीवर काम पूर्ण; वाहतुकीला हिरवा झेंडा

नाशिक (मनमाड) : पुढारी वृत्तसेवा शहरातील रेल्वे ओव्हरब्रिजवर अखेर सोमवार (दि.५) पासून अवजड वाहतुकीसाठी खुला झाला. पुलाचा एक भाग कोसळल्याने गेल्या दोन महिन्यांपासून हा पूल मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आला होता. परिणामी, पुणे-इंदूर महामार्गावरील वाहतूक प्रभावित होतानाच स्थानिक स्तरावरील दळणवळणदेखील ठप्प झाले होते. आमदार सुहास कांदे यांनी तातडीने शासनाकडून तीन कोटींचा निधी मंजूर करत काम …

The post रेल्वे ओव्हरब्रिजचे युद्धपातळीवर काम पूर्ण; वाहतुकीला हिरवा झेंडा appeared first on पुढारी.

Continue Reading रेल्वे ओव्हरब्रिजचे युद्धपातळीवर काम पूर्ण; वाहतुकीला हिरवा झेंडा

नाशिक : जिल्हा परिषदेत ‘गुंडा’राज; आ. सुहास कांदे यांचा बैठकीत आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नांदगाव मतदारसंघात येणाऱ्या मालेगाव तालुक्यातील ४८ गावांना निधी द्यायचा नाही का, असा मुद्दा उपस्थित करत आ. सुहास कांदे यांनी थेट अधिकाऱ्यांवरच शरसंधान केले. निधी वितरणात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे हे दडपशाही, ब्लॅकमेलिंग करत असून, जिल्हा परिषदेत गुंडाराज सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. गुंडे यांच्यावर कारवाईची मागणी केल्याने …

The post नाशिक : जिल्हा परिषदेत 'गुंडा'राज; आ. सुहास कांदे यांचा बैठकीत आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेत ‘गुंडा’राज; आ. सुहास कांदे यांचा बैठकीत आरोप

नाशिक : जिल्हा परिषदेत ‘गुंडा’राज; आ. सुहास कांदे यांचा बैठकीत आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नांदगाव मतदारसंघात येणाऱ्या मालेगाव तालुक्यातील ४८ गावांना निधी द्यायचा नाही का, असा मुद्दा उपस्थित करत आ. सुहास कांदे यांनी थेट अधिकाऱ्यांवरच शरसंधान केले. निधी वितरणात जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे हे दडपशाही, ब्लॅकमेलिंग करत असून, जिल्हा परिषदेत गुंडाराज सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. गुंडे यांच्यावर कारवाईची मागणी केल्याने …

The post नाशिक : जिल्हा परिषदेत 'गुंडा'राज; आ. सुहास कांदे यांचा बैठकीत आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेत ‘गुंडा’राज; आ. सुहास कांदे यांचा बैठकीत आरोप

नाशिक : मासेमारीचा पहिला हकक स्थानिकांचाच – आमदार सुहास कांदे

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा गिरणा धरणावरील मासेमारी व्यवसाय करण्याचा पहिला हकक स्थानिकांचाच असून याठिकाणी कोणताही व्यापाऱ्यांना फिरकू देउ नका, असे प्रतिपादन आमदार सुहास कांदे यांनी मच्छीमार आदिवासी बांधवांचा महामेळावा दरम्यान केले. Sonam Khan : ओये ओये फेम सोनम खानचा एथनिक डिझायनर शरारामधील मनमोहक लूक आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत गिरणा धरण येथील अवैधरीत्या होत …

The post नाशिक : मासेमारीचा पहिला हकक स्थानिकांचाच - आमदार सुहास कांदे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मासेमारीचा पहिला हकक स्थानिकांचाच – आमदार सुहास कांदे

नाशिक : नांदगाव तालुक्याच्या शेतीसाठी सिंचन प्रकल्पाची गरज

नाशिक : बाणगंगेच्या तीरावरुन : पुढारी वृत्तसेवा नांदगाव : सचिन बैरागी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यामुळे सद्यस्थितीत तालुक्यातील अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे काम प्रगतिपथावर आहे. यामध्ये मनमाड शहरासाठी सुरू असलेली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण-मनमाड पाणीयोजना, धर्मवीर आनंद दिघे 78 खेडी पाणीपुरवठा योजना तसेच नांदगाव शहरासाठी …

The post नाशिक : नांदगाव तालुक्याच्या शेतीसाठी सिंचन प्रकल्पाची गरज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगाव तालुक्याच्या शेतीसाठी सिंचन प्रकल्पाची गरज

नाशिक : पोलिस निरीक्षक माईनकरांवर गुन्हा; पैशांची मागणी केल्याचा आरोप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फसवणुकीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हा दाखल करण्याची धमकी देत पैशांची मागणी केल्याप्रकरणी तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्याविरोधात न्यायालयाच्या आदेशाने गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आमदार सुहास कांदे यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली असून, माईनकर यांनी धमकावत, गुन्ह्यात मदत करण्याचे आमिष दाखवून 4 लाख रुपयांची …

The post नाशिक : पोलिस निरीक्षक माईनकरांवर गुन्हा; पैशांची मागणी केल्याचा आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पोलिस निरीक्षक माईनकरांवर गुन्हा; पैशांची मागणी केल्याचा आरोप

नाशिक : मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत रुग्णांना आठ महिन्यात बारा लाख रुपयांची मदत

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून दि. १ जुलै २०२२ ते २८ फेब्रुवारी २०२३ या आठ महिन्याच्या कालावधीत नांदगाव तालुक्यातील जवळपास १६ रुग्णांना १२ लाख रुपयांपेक्षा अधिक निधीची मदत आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नातून करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत दि. १ जुलै २०२२ ते १ मार्च २०२३ या आठ महिन्यात …

The post नाशिक : मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत रुग्णांना आठ महिन्यात बारा लाख रुपयांची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत रुग्णांना आठ महिन्यात बारा लाख रुपयांची मदत

नाशिक : आमदार सुहास कांदे यांच्या आरोपांवर सीईओंचा खुलासा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्री यांनी घेतलेल्या निर्णयानुसार जिल्हा परिषद केवळ निधी प्रदान करण्याचे काम करत असते. आमदार कांदे यांनी पत्रव्यवहार केला आहे. त्यांना उत्तरदेखील दिले आहे. जिल्हा परिषदेमार्फत शासन निर्णयानुसार भौगोलिक क्षेत्रनिहाय निधी निर्धारित केला जातो, तसेच त्याबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार पालकमंत्री आणि जिल्हा नियोजन समितीला आहेत. त्यातही भौगोलिक क्षेत्राच्या निकषापेक्षाही आमदार कांदे यांना …

The post नाशिक : आमदार सुहास कांदे यांच्या आरोपांवर सीईओंचा खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आमदार सुहास कांदे यांच्या आरोपांवर सीईओंचा खुलासा

धनुष्णबाण हाती येताच आमदार सुहास कांदेंनी फोडलं घड्याळ

नांदगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील गंगाधरी ग्रामपंचायतचे राष्ट्रवादीचे सरपंच सुनील खैरनार, उपसरपंच वर्षा ईघे, गणेश ईघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोड चिठ्ठी देत रविवारी (दि. 19) आमदार निवासस्थानी आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. आमदार सुहास कांदे यांच्या हस्ते शिवबंधन बांधत त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी शिवसेना पक्षात आपल्याला …

The post धनुष्णबाण हाती येताच आमदार सुहास कांदेंनी फोडलं घड्याळ appeared first on पुढारी.

Continue Reading धनुष्णबाण हाती येताच आमदार सुहास कांदेंनी फोडलं घड्याळ