आमदार हिरामण खोसकरांचाही कॉंग्रेसला रामराम? पत्रातून केला ‘हा’ खुलासा

नाशिक पुढारी ऑनलाईन; इगतपुरीतून कॉंग्रेसच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार हिरामण खोसकर नॉटरिचेबल असून ते कॉंग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. मात्र हिरामण खोसकर यांच्या कार्यालयाच्या वतीने पत्र प्रसिद्ध करुन त्यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. आमदार हिरामण खोसकर हे 5 फेब्रुवारीपासून राज्य शासनाच्या वतीने होत असलेल्या अभ्यास दौऱ्यासाठी केनिया या देशात गेलेले आहेत. प्रसारमाध्यमांमध्ये …

The post आमदार हिरामण खोसकरांचाही कॉंग्रेसला रामराम? पत्रातून केला 'हा' खुलासा appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार हिरामण खोसकरांचाही कॉंग्रेसला रामराम? पत्रातून केला ‘हा’ खुलासा

नाशिक जिल्ह्यातील ग्रामसेवक बदल्यांच्या हालचालींना वेग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये अनेक वर्षांपासून सेवा बजावणाऱ्या ग्रामसेवकांच्या बदल्या करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. कार्यकाळ पूर्ण झालेल्या ग्रामसेवकांची बदली करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ आणि आमदार हिरामण खोसकर यांनी ग्रामसेवकांच्या तक्रारी करत बदल्यांची मागणी केली होती. त्यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कार्यकाळ पूर्ण झालेल्या …

The post नाशिक जिल्ह्यातील ग्रामसेवक बदल्यांच्या हालचालींना वेग appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यातील ग्रामसेवक बदल्यांच्या हालचालींना वेग

जिल्हा मजूर संघटना निवडणूक : मजूर संघाच्या अध्यक्षांचा आज फैसला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा मजूर संघटनेच्या 20 संचालक मंडळाची निवड होऊन पंधरा दिवस लोटले आहेत. या मंडळाच्या अध्यक्ष निवडीवर लक्ष लागून राहिले आहे. जिल्ह्यातील आमदार खासदार यांनी संचालक निवडीच्या वेळी आणि आता अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मध्यस्थी केल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. पदवीधर निवडणूक : उमेदवारावरून भाजपची दमछाक नांदगावचे आमदार सुहास कांदे, त्र्यंबकेश्वर-इगतपुरी मतदारसंघाचे आमदार …

The post जिल्हा मजूर संघटना निवडणूक : मजूर संघाच्या अध्यक्षांचा आज फैसला appeared first on पुढारी.

Continue Reading जिल्हा मजूर संघटना निवडणूक : मजूर संघाच्या अध्यक्षांचा आज फैसला

नाशिक : पालकमंत्री दादा भुसे यांची शिष्टाई ना. खोसकर यांच्या उपोषणाला वरचढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळेच कामे रद्द झाल्याचा आरोप करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यावेळी एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा त्र्यंबक ईगतपुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी दिला होता. मात्र, पालकमंत्री दादा भुसे यांनी मध्यस्थी करत हे आंदोलन थांबवले. कोणत्या कामांबाबत आक्षेप आहे. त्याबाबत जिल्हाधिकारी गंगाथरण डी. यांना माहीती घेण्याबाबत सूचना पालकमंत्री …

The post नाशिक : पालकमंत्री दादा भुसे यांची शिष्टाई ना. खोसकर यांच्या उपोषणाला वरचढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पालकमंत्री दादा भुसे यांची शिष्टाई ना. खोसकर यांच्या उपोषणाला वरचढ