नाशिकच्या पळसे गावात आमदार, खासदार यांना प्रवेश बंदी

नाशिकरोड ,पुढारी वृत्तसेवा; आमदार, खासदार यांना पळसे गावात प्रवेश बंदी केली असल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे गुरुवारी (दि.१९) ३:३० वाजता आमदार, खासदार यांना निमंत्रित केलेल्या केंद्र शासनाच्या प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या ऑनलाईन उद्घाटनाला आमदार सरोज आहिरे आणि खासदार हेमंत गोडसे येतात की नाही?, याविषयी उत्सुकता लागून आहे. नाशिक पुणे रस्त्यावरील …

The post नाशिकच्या पळसे गावात आमदार, खासदार यांना प्रवेश बंदी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या पळसे गावात आमदार, खासदार यांना प्रवेश बंदी

जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा देशामध्ये विविध राज्यांचे राजकीय चित्र बदलत आहे. गोवा, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार नव्हते. भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता आणली. जनतेने त्यांना राज्यातील सत्तेपासून दूर ठेवले आहे आणि तसाच सूर केंद्राच्या निवडणुकींमध्ये असेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्य अधिवेशन शुक्रवारी (दि.16) अमळनेरमध्ये झाले, यावेळी ते …

The post जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार

जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा देशामध्ये विविध राज्यांचे राजकीय चित्र बदलत आहे. गोवा, मध्यप्रदेश, आणि महाराष्ट्रात भाजपचे सरकार नव्हते. भाजपने काँग्रेसचे आमदार फोडून सत्ता आणली. जनतेने त्यांना राज्यातील सत्तेपासून दूर ठेवले आहे आणि तसाच सूर केंद्राच्या निवडणुकींमध्ये असेल असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे राज्य अधिवेशन शुक्रवारी (दि.16) अमळनेरमध्ये झाले, यावेळी ते …

The post जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : राज्यांप्रमाणे केंद्राच्या निवडणुकींमध्ये लोक भाजपला नाकरतील : शरद पवार

नाशिक : पांजरापोळ… भाजपमध्येच खळखळ

नाशिक :  सतीश डोंगरे उद्यम – नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी पांजरापोळ जागेवरून सुरू असलेले घमासान आमदारांमध्ये मतभेद, पक्षांतर्गत खदखद, डावलणे, विश्वासात न घेणे, बिल्डरांशी व्यवहार व मलिद्यासाठी धडपड इथवर येऊन थांबले. त्यामुळे पांजरापोळ जागा नक्की नाशिकच्या औद्योगिक विकासासाठीच हवी की, हितसंबंध जपण्यासाठी हवी, अशी चर्चा आता नाशिककरांमध्ये रंगत आहे. वास्तविक, यापूर्वीही एका हेवीवेट राजकीय हस्तक्षेपामुळे ही …

The post नाशिक : पांजरापोळ... भाजपमध्येच खळखळ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पांजरापोळ… भाजपमध्येच खळखळ

नाशिक: नांदगाव विधानसभा मतदार संघासाठी २१२ कोटींची कामे मंजूर

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा नांदगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते, पूल याच्यासह विविध विकस कांमावर लक्ष केंद्रित करत, आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करत अर्थसंकल्प-२०२३ मध्ये २१२ कोटींची कामे मंजूर करून घेण्यात यश मिळाले आहे. नाशिक : आमदार सुहास कांदेंकडून मोफत आरोग्य सुविधा सध्यस्थितीत मतदार संघातील काही भागातील रस्ते मोठ्या प्रमाणात खराब झाले होते. …

The post नाशिक: नांदगाव विधानसभा मतदार संघासाठी २१२ कोटींची कामे मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: नांदगाव विधानसभा मतदार संघासाठी २१२ कोटींची कामे मंजूर

शिवसेना नेते खासदार संजय राऊत : शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिंदे गटाचे 16 आमदार कायद्यानुसार अपात्र ठरले, तर शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही, असा विश्वास शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केला. सध्याचे सरकार हे व्हेंटिलेटरवर आहे. ते काढले की, त्यांचा हे राम झालेच म्हणून समजा. सरकार केवळ 40 आमदारांचे आहे. नागपूर अधिवेशनात मंत्र्यांच्या घोटाळ्याबाबत पुरावे देऊनही सरकार पाण्यात …

The post शिवसेना नेते खासदार संजय राऊत : शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही appeared first on पुढारी.

Continue Reading शिवसेना नेते खासदार संजय राऊत : शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना बघणार नाही

राज्यातील आमदारांना प्रत्येकी 80 लाखांची दिवाळी भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील सर्व आमदारांना स्थानिक विकास निधीतून प्रत्येकी 80 लाख रुपये देण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे. शासनाच्या या दिवाळी भेटीमुळे राज्यातील 287 विधानसभा सदस्य आणि 63 विधान परिषद सदस्यांना आपापल्या मतदारसंघांत विकासकामे करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे. दरम्यान, नाशिक जिल्ह्यात 15 विधानसभा सदस्य आणि 2 विधान परिषद सदस्य आहेत. त्यानुसार …

The post राज्यातील आमदारांना प्रत्येकी 80 लाखांची दिवाळी भेट appeared first on पुढारी.

Continue Reading राज्यातील आमदारांना प्रत्येकी 80 लाखांची दिवाळी भेट

नाशिकचे खासदार, आमदार शिंदे गटात गेल्याने राष्ट्रवादीला स्कोप : जयंत पाटील

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील नेते पदाधिकार्‍यांना विश्वासात घेत नसून, मनमाड नगर परिषदेत राष्ट्रवादीचे 5 नगरसेवक असताना, वेळेवर एकही कामाला येत नाही. पक्ष सदस्य नोंदणीसाठी गेल्यावर तुमचा पक्ष काय भेटवस्तू देणार, अशी विचारणा नागरिक करतात. त्यामुळे तुम्हीच सांगा साहेब, कशी सदस्य नोंदणी करायची, असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापुढे उपस्थित केले. …

The post नाशिकचे खासदार, आमदार शिंदे गटात गेल्याने राष्ट्रवादीला स्कोप : जयंत पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे खासदार, आमदार शिंदे गटात गेल्याने राष्ट्रवादीला स्कोप : जयंत पाटील