युरेनिअमच्या व्यापाराचे आमिष पडलं महागात, व्यावसायिकाची फसगत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेअर मार्केट, ऑनलाइन टास्क, मल्टिलेव्हल मार्केटिंग योजना सांगत भामटे सर्वसामान्यांना गंडा घालत असतात. मात्र परराज्यातील भामट्यांनी शहरातील एकास ‘युरेनियम’मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात भामट्यांविरोधात अपहार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील व्यावसायिक राहुल शांताराम सावळे (४५, …

The post युरेनिअमच्या व्यापाराचे आमिष पडलं महागात, व्यावसायिकाची फसगत appeared first on पुढारी.

Continue Reading युरेनिअमच्या व्यापाराचे आमिष पडलं महागात, व्यावसायिकाची फसगत

युरेनिअमच्या व्यापाराचे आमिष पडलं महागात, व्यावसायिकाची फसगत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेअर मार्केट, ऑनलाइन टास्क, मल्टिलेव्हल मार्केटिंग योजना सांगत भामटे सर्वसामान्यांना गंडा घालत असतात. मात्र परराज्यातील भामट्यांनी शहरातील एकास ‘युरेनियम’मध्ये गुंतवणूक करण्यास सांगत जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून सुमारे साडेतीन कोटी रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात भामट्यांविरोधात अपहार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील व्यावसायिक राहुल शांताराम सावळे (४५, …

The post युरेनिअमच्या व्यापाराचे आमिष पडलं महागात, व्यावसायिकाची फसगत appeared first on पुढारी.

Continue Reading युरेनिअमच्या व्यापाराचे आमिष पडलं महागात, व्यावसायिकाची फसगत

परतावा देण्याचे आमिष; ठेवींवर परस्पर कर्ज काढून गैरव्यवहार

नाशिक : वृत्तसेवा मुदत ठेवीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून ठेवीवर परस्पर बनावट कर्ज काढून पतसंस्थेच्या संचालकांनी पैशांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी महादेव तिक्कस (८१, रा. आडगाव) यांनी पंचवटी पोलिस ठाण्यात सुकमल नागरी सहकारी पतसंस्थेचे आजी-माजी अध्यक्ष, संचालक मंडळ, व्यवस्थापिकेविरोधात अपहार, फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. महादेव तिक्कस यांच्या फिर्यादीनुसार, पंचवटीतील अमृतधाम …

The post परतावा देण्याचे आमिष; ठेवींवर परस्पर कर्ज काढून गैरव्यवहार appeared first on पुढारी.

Continue Reading परतावा देण्याचे आमिष; ठेवींवर परस्पर कर्ज काढून गैरव्यवहार

नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जादा नफा देण्याचे आमिष दाखवून दोन भामट्यांनी नाशिकच्या गुंतवणूकदारांना तीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पूजा विशांत भोईर व विशांत विश्वास भोईर (दोघे रा. खडकपाडा, ठाणे) यांच्याविरोधात सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल सोहनलाल शर्मा (६६, रा. गंगापूर …

The post नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक क्राईम : शेअर्स गुंंतवणुकीच्या आमिषातून तीन कोटींचा गंडा

नाशिक : बोहल्यावर चढण्याच्या अगोदरच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा महिलेवर चार वर्षे लैंगिक अत्याचार करून तिला फसवून दुसऱ्या युवतीशी विवाह करणाऱ्याच्या तयारीत असलेल्या नवरदेवाला पिडीत महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवरदेव हा देवळाली गावात वास्तव्यास आहे. पालिकेच्या निकृष्ट कामाचा उत्कृष्ट नमुना! मालाड-मार्वे रस्ता काही तासातच खचला पंकज शरद कदम (रा. देवळाली गाव, नाशिकरोड) असे संशयिताचे नाव आहे. पीडित महिलेने …

The post नाशिक : बोहल्यावर चढण्याच्या अगोदरच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बोहल्यावर चढण्याच्या अगोदरच नवरदेव पोलिसांच्या ताब्यात

नाशिक : विधवेशी लग्न करा अन् कोट्यधीश व्हा!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा तंत्रज्ञानाच्या आधारे एखाद्यास फसविणे खूपच सोपे झाल्याने वेगवेगळे फंडे वापरून नागरिकांना गंडा घालण्याचा प्रकार नित्यनियमाने सुरू असतो. सध्या बनवेगिरीचा असाच एक नवा फंडा सोशल मीडियावर विशेषत: फेसबुकवर बघावयास मिळत असून, आतापर्यंत त्यास अनेक जण बळी पडले आहेत. एक विधवा तरुणी अन् तिच्यासोबत एक महिला असलेला फेसबुकवर हमखास बघावयास मिळत असून, या …

The post नाशिक : विधवेशी लग्न करा अन् कोट्यधीश व्हा! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विधवेशी लग्न करा अन् कोट्यधीश व्हा!

धुळे : परताव्याचे आमिष दाखवून हजारो ठेवीदारांची एक कोटी 40 लाख 50 हजार रुपयाची फसवणूक

धुळे: पुढारी वृत्तसेवा कंपनीत पैसे गुंतवल्यास आकर्षक परतावा देण्याचे अमिष दाखवून धुळे नंदुरबारसह जळगाव जिल्ह्यातील हजारो ठेवीदारांना करोडो रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या संदर्भात दोंडाईचा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका गुन्ह्यात एक कोटी 40 लाख 50 हजार 508 रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार प्राथमिक तपासात उघडकीस आला आहे. फसवणूकीचे हे प्रकरण आणखी वाढण्याची …

The post धुळे : परताव्याचे आमिष दाखवून हजारो ठेवीदारांची एक कोटी 40 लाख 50 हजार रुपयाची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : परताव्याचे आमिष दाखवून हजारो ठेवीदारांची एक कोटी 40 लाख 50 हजार रुपयाची फसवणूक