जळगाव : कानळदा मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार तर तीन गंभीर जखमी

जळगाव  : पुढारी वृत्तसेवा कानळदा रोडवरील के. सी.पार्क जवळ दोन दुचाकी समोरासमोर आल्याने या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. जखमींना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश सोमा सपकाळे …

The post जळगाव : कानळदा मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार तर तीन गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : कानळदा मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार तर तीन गंभीर जखमी