नाशिक : गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी आयआयटीचे पथक दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गोदावरीसह तिच्या चार उपनद्या आणि ६७ नैसर्गिक नाल्यांच्या प्रदूषणमुक्तीसाठी आयआयटी पवईच्या शास्त्रज्ञांचे पथक मंगळवारी (दि.१०) नाशिकमध्ये दाखल झाले. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह पथकातील दोघा अभ्यासकांनी प्राथमिक सर्वेक्षणाला सुरुवात केली. सर्वेक्षणाअंती व्यवहार्यता तपासणी अहवाल मनपा आयुक्तांना सादर करण्यात येणार आहे. आयआयटी पवईने मिठी नदीचे सर्वेक्षण करून प्रदूषणमुक्तीसाठी उपाययोजना सादर केल्या होत्या. त्याच धर्तीवर नाशिक …

The post नाशिक : गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी आयआयटीचे पथक दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी आयआयटीचे पथक दाखल