नाशिक जिल्ह्यात शंभर एकरमध्ये आयटी हब उभारणार : उद्योगमंत्री उदय सामंत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात उद्योगांसाठी भूसंपादनाची गरज ओळखून ८१५ हेक्टर जागेचे भूसंपादन केले जाणार असून, त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच शंभर एकरावर आयटी हब उभारले जाणार आहे. नाशिकमध्ये मोठा उद्योग यावा यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. नाशिकमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी नाशिकच्या उद्योग …

The post नाशिक जिल्ह्यात शंभर एकरमध्ये आयटी हब उभारणार : उद्योगमंत्री उदय सामंत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक जिल्ह्यात शंभर एकरमध्ये आयटी हब उभारणार : उद्योगमंत्री उदय सामंत

नाशिकला आयटी हब, लॉजिस्टिक पार्क प्रकल्पांसमोर राजकीय अडथळ्यांची शर्यत

नाशिक : ज्ञानेश्वर वाघ  नाशिक महापालिका ही एकमेव महापालिका असेल की जिच्या माध्यमातून नाशिक शहरात आयटी पार्क (हब) उभे राहण्याची तयारी सुरू आहे. वेगाने विकसित होणार्‍या शहरांमध्ये नाशिक शहराचा समावेश होत असला तरी या शहराच्या विकासात अडथळे निर्माण करणारे राजकारणही घडत असल्यानेच नाशिक शहराचा अद्यापही म्हणावा तसा विस्तार आणि विकास घडू शकलेला नाही. आयटी पार्क …

The post नाशिकला आयटी हब, लॉजिस्टिक पार्क प्रकल्पांसमोर राजकीय अडथळ्यांची शर्यत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला आयटी हब, लॉजिस्टिक पार्क प्रकल्पांसमोर राजकीय अडथळ्यांची शर्यत