नाशिक : महापालिका उभारणार तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालये

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका हद्दीत शौचालयांची उभारणी करताना शासन निकषांची अंमलबजावणी करण्याबरोबरच तृतीयपंथीयांसाठी शहरातील सहाही विभागांत स्वतंत्र शौचालयांची उभारणी करण्यात येणार असून, मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी तसे निर्देश दिले आहेत. पिंपरी : पालिका हद्दीत उभारणार जिजाऊ क्लिनिक ; 65 कोटी खर्चाच्या विकासकामांना मान्यता महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक व सुलभ शौचालय व्यवस्थापनासंदर्भात आयुक्त डॉ. …

The post नाशिक : महापालिका उभारणार तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालये appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिका उभारणार तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र शौचालये

नाशिक : गंगापूर धरण पूजनाला अखेर सोमवारचा मुहूर्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 99 टक्के भरले आहे. त्यामुळे येत्या सोमवारी (दि.26) आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते धरणस्थळी जलपूजन करण्यात येणार आहे. यंदा समाधानकारक पाऊस होत असल्याने गंगापूर धरणातून अजूनही गोदावरी नदीत विसर्ग सुरू आहे. दरवर्षी महापौर तसेच इतर पदाधिकार्‍यांच्या हस्ते पूजन होत असते. परंतु, यावेळी प्रशासकीय राजवट …

The post नाशिक : गंगापूर धरण पूजनाला अखेर सोमवारचा मुहूर्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गंगापूर धरण पूजनाला अखेर सोमवारचा मुहूर्त

नाशिक : मनपाच्या भूखंडावर अतिक्रमण झाल्यास अधिकारीच जबाबदार- आयुक्त डॉ. पुलकुंडवार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या स्वमालकीच्या कोट्यवधींचे खुले भूखंड व आरक्षित जागा अतिक्रमणधारकांनी गिळंकृत केल्याच्या तक्रारींची आयुक्तांनी गंभीर दखल घेतली आहे. विभागनिहाय मनपाच्या मालमत्तेचे सर्वेक्षण करून पंधरा दिवसांत अहवाल सादर करावे. भविष्यात अतिक्रमण झाल्यास संबंधित विभागप्रमुख व विभागीय अधिकार्‍यांना जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिला आहे. नारायण पेठेत जिवंत देखाव्यावर …

The post नाशिक : मनपाच्या भूखंडावर अतिक्रमण झाल्यास अधिकारीच जबाबदार- आयुक्त डॉ. पुलकुंडवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाच्या भूखंडावर अतिक्रमण झाल्यास अधिकारीच जबाबदार- आयुक्त डॉ. पुलकुंडवार