नाशिक : सहा तालुक्यांत महिलाराज; पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत जाहीर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हाधिकारी कार्यालयात पंचायत समिती सभापतिपदांच्या आरक्षणाच्या काढण्यात आलेल्या सोडतीत जिल्ह्यातील सहा तालुक्यांत महिलाराज असणार आहे. सभापतिपदाच्या १५ जागांसाठी सहा जागा महिलांसाठी आरक्षित झाल्या आहेत. निफाड व नांदगाव या दोन तालुक्यांतील पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असून, उर्वरित १३ तालुक्यांमध्ये मात्र आरक्षण निघाले आहे. ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार जिल्ह्यातील पंचायत समित्यांबाबत सध्या लागू असलेल्या …

The post नाशिक : सहा तालुक्यांत महिलाराज; पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सहा तालुक्यांत महिलाराज; पंचायत समिती सभापतिपदाची आरक्षण सोडत जाहीर

नाशिक : महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीबाबत ‘इतक्या’ हरकती दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सोडतीद्वारे काढण्यात आलेल्या प्रभागनिहाय आरक्षणांबाबत 15 हरकती निवडणूक विभागाकडे दाखल झाल्या असून, त्यात सिडको विभागातील प्रभाग क्रमांक 35 या एकाच प्रभागाच्या आरक्षणाविषयी 10 हरकती प्राप्त झाल्या आहेत. या प्रभागासाठी 31 मे रोजी काढण्यात आलेल्या सोडतीनुसारच आरक्षण कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणाविनाच निवडणुका घेण्याचे निर्देश सर्वोच्च …

The post नाशिक : महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीबाबत 'इतक्या' हरकती दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडतीबाबत ‘इतक्या’ हरकती दाखल

नाशिक : आरक्षण सोडतीवर जिल्हाभरातून ‘इतक्या’ हरकती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या गट-गण आरक्षण सोडतीवर हरकती नोंदविण्यासाठी मंगळवारी (दि. 2) जिल्हाधिकारी कार्यालयात झुंबड उडाली. जिल्हा परिषदेच्या गटांसाठी तब्बल 19, तर गणांवर सहा हरकती प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. प्राप्त हरकतींमध्ये शंभर टक्के पेसा तालुक्यात सर्वसाधारण आरक्षण काढल्याने आदिवासींवर अन्याय झाला आहे. हे आरक्षण बदलून देण्याची मागणी करण्यात आली आहे. …

The post नाशिक : आरक्षण सोडतीवर जिल्हाभरातून 'इतक्या' हरकती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरक्षण सोडतीवर जिल्हाभरातून ‘इतक्या’ हरकती

नाशिक महापालिका निवडणूक : 35 ओबीसी, 34 सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार, नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि.29) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (ओबीसी) तसेच सर्वसाधारण जागेतून महिला आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यानुसार 104 जागांपैकी ओबीसींकरिता 35 आणि सर्वसाधारण गटातून 34 महिला आरक्षणाच्या जागा निश्चित करण्यात आल्या असून, महिला आरक्षणामुळे मनपातील अनेक माजी दिग्गजांच्या दांड्या उडाल्या, तर अनेक जण ‘सेफ झोन’मध्ये राहिल्याने …

The post नाशिक महापालिका निवडणूक : 35 ओबीसी, 34 सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिका निवडणूक : 35 ओबीसी, 34 सर्वसाधारण महिला आरक्षण निश्चित

नाशिक मनपा : महिला आरक्षणाने दिग्गजांची दांडी गुल, समीकरणे बदलणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी काढण्यात आलेल्या महिला आरक्षणामुळे अनेक दिग्गजांची दांडी गुल झाल्याने एकतर संबंधितांना पर्यायी प्रभागात संधी शोधावी लागणार आहे किंवा कुटुंबातीलच महिलांना उमेदवारी देण्याची वेळ येणार आहे. पंचवटी, सातपूर आणि नाशिकरोड विभागात अनेकांची जागा मिळविण्यासाठी धांदल उडणार आहे, तर काहींना बाजूच्याच प्रभागातून निवडणूक लढवावी लागणार आहे. अनेक ठिकाणी तर नगरसेवकांना …

The post नाशिक मनपा : महिला आरक्षणाने दिग्गजांची दांडी गुल, समीकरणे बदलणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक मनपा : महिला आरक्षणाने दिग्गजांची दांडी गुल, समीकरणे बदलणार

Nashik ZP : आरक्षण सोडती विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

सुरगाणा :  (जि. नाशिक) प्रतिनिधी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याची जय्यत तयारी सुरु असतांनाही गेली पंच्चाहत्तर वर्ष आदिवासी समाजावर होत असलेला अन्याय दूर करण्याचा पुरुषार्थ प्रशासकीय व्यवस्था दाखवित नाही. त्याची प्रचिती नाशिक जिल्हा परिषद गट, गण आरक्षण सोडतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रशासनाने दिली अशी टीका सुरगाणा पंचायत समितीचे माजी सभापती इंद्रजित गावित यांनी केली. प्रशासनाने …

The post Nashik ZP : आरक्षण सोडती विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik ZP : आरक्षण सोडती विरोधात उच्च न्यायालयात जाण्याचा इशारा

Nashik Zilla Parishad : सर्वसाधारण तालुक्यांतील नेतृत्वाची संधी हुकली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील सर्वसाधारण आठ तालुक्यांमधील जिल्हा परिषदेच्या 48 गटांपैकी 29 गट अनुसूचित जमातीसाठी, तर चार गट अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहेत. त्याचवेळी आदिवासी बहुल तालुक्यांमधील 34 पैकी 26 गट सर्वसाधारण झाले आहेत. चक्राकार आरक्षणाचा फटका बसल्याने सर्वसाधारण क्षेत्रातील ग्रामीण नेतृत्वाची जिल्हा परिषदेची संधी हुकणार आहे. परिणामी काही मोजक्याच गटांमध्ये ग्रामीण नेतृत्वाला संधी …

The post Nashik Zilla Parishad : सर्वसाधारण तालुक्यांतील नेतृत्वाची संधी हुकली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Zilla Parishad : सर्वसाधारण तालुक्यांतील नेतृत्वाची संधी हुकली

मालेगावसह 9 महापालिकांची 5 ऑगस्ट रोजी आरक्षण सोडत

मुंबई : पुढारी वृत्तसेवा औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी-निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा-भाईंदर आणि नांदेड- वाघाळा या 9 महापालिकांच्या ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार आहेत. त्यासाठी 5 ऑगस्ट रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने याबाबत मंगळवारी आदेश दिले आहेत. यापूर्वी आयोगाने 14 महापालिकांच्या आरक्षणाचा कार्यक्रम घोषित केला होता. अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती …

The post मालेगावसह 9 महापालिकांची 5 ऑगस्ट रोजी आरक्षण सोडत appeared first on पुढारी.

Continue Reading मालेगावसह 9 महापालिकांची 5 ऑगस्ट रोजी आरक्षण सोडत