भाजप सरकारकडून मलई देणाऱ्याला आरक्षणाची व्यवस्था : नाना पटोले

पंचवटी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा ओबीसी समाजाला २७ टक्के आरक्षण मंडल आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार दिले. परंतु त्याला क्रिमिलेयरची अट घातली गेली. क्रीम म्हणजे मलई आणि लेयर म्हणजे खालचे. आरक्षण मलई देणाऱ्याला मिळेल खालच्याला मिळणार नाही, अशी व्यवस्था भाजप सरकारने उभी केली आहे, असा आरोप प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. महाराष्ट्र प्रदेश …

The post भाजप सरकारकडून मलई देणाऱ्याला आरक्षणाची व्यवस्था : नाना पटोले appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप सरकारकडून मलई देणाऱ्याला आरक्षणाची व्यवस्था : नाना पटोले

नाशिक : जिल्हा परिषदेचे गट बदलल्याने आरक्षणही बदलणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य मंत्रिमंडळाने जिल्हा परिषदेच्या गटांची रचना 2017 मधील निवडणुकीप्रमाणे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेत पुन्हा 72 गट होणार असून, मागील महिन्यात जाहीर केलेली आरक्षण सोडतही रद्दबादल ठरली आहे. यामुळे आरक्षण सोडतीत निवडणूक प्रक्रियेतून बाहेर फेकले गेलेल्या नेत्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्य सरकारने डिसेंबर 2021 मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार …

The post नाशिक : जिल्हा परिषदेचे गट बदलल्याने आरक्षणही बदलणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा परिषदेचे गट बदलल्याने आरक्षणही बदलणार