नाशिक : आरटीई प्रवेश निश्चितीसाठी 25 पर्यंत मुदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आरटीईअंतर्गत निवड यादीतील प्रवेशपात्र बालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन प्रवेश निश्चितीसाठी 25 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्रवेशपात्र बालकांच्या पालकांना पडताळणी समितीकडे जाऊन विहित मुदतीत आपला प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा लागणार आहे. तसेच प्रवेश निश्चितीची पावती पडताळणी समितीकडून घेणे बंधनकारक असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले. नाशिक : प्रेसमध्ये लवकरच अत्याधुनिक …

The post नाशिक : आरटीई प्रवेश निश्चितीसाठी 25 पर्यंत मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरटीई प्रवेश निश्चितीसाठी 25 पर्यंत मुदत

नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेतून 271 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश

नाशिक (सिन्नर)  : पुढारी वृत्तसेवा शिक्षण हक्क कायदा 2009 मधील तरतुदींनुसार आर्थिकदृष्टया दुर्बल व वंचित घटकांतील पाल्यांना शासनमान्य विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित व स्वयं अर्थसहाय्यीत शाळांमध्ये 25 टक्के प्रवेश हे राखीव ठेवण्यात येतात. आरटीई (RTE) प्रवेशप्रक्रिया ही पारदर्शी व प्रभावीपणे राबविता यावी, यासाठी संपूर्ण राज्यात एकच वेळी पार पाडली जाते. त्यानुसार तालुक्यातील 31 पात्र शाळांमध्ये सदरची …

The post नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेतून 271 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरटीई प्रवेश प्रक्रियेतून 271 विद्यार्थ्यांना मिळणार मोफत प्रवेश