नाशिक : चार मद्यपी वाहनचालकांचे परवाने निलंबित, आरटीओकडून तपासणी मोहीम

पंचवटी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा प्रादेशिक परिवहन विभागाकडून खासगी प्रवासी बसेस तसेच इतरही वाहनांची तपासणी मोहीम सुरू असून, यात जवळपास १,०९४ वाहनांची तपासणी करण्यात आली. तपासणीत सुमारे ४३७ वाहने दोषी आढळल्याने त्यांच्याकडून १७ लाखांचा दंड वसूल करण्यात आला. बोरगाव येथील तपासणी नाका येथे चार चालक मद्यप्राशन करून वाहन चालवताना आढळली. त्यांची वाहने ताब्यात घेत …

The post नाशिक : चार मद्यपी वाहनचालकांचे परवाने निलंबित, आरटीओकडून तपासणी मोहीम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चार मद्यपी वाहनचालकांचे परवाने निलंबित, आरटीओकडून तपासणी मोहीम

नाशिक : कानठळ्या बसविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई

नाशिक : गौरव अहिरे  कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न बसवून सर्वसामान्यांना त्रास देणाऱ्या वाहनचालकांवर प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) दंडात्मक कारवाई केली आहे. आरटीओने गेल्या तीन वर्षांत ५६९ चालकांवर कारवाई करीत ३ लाख रुपयांचा दंड वसुल केला आहे. ही कारवाई नियमित होणार असल्याचा इशारा आरटीओने दिला आहे. वाहनांच्या मूळ रचनेत बदल करणाऱ्या हौशी चालकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. …

The post नाशिक : कानठळ्या बसविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कानठळ्या बसविणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई

नाशकात बेकायदा ड्रायव्हिंग स्कूलचा मुद्दा ऐरणीवर

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके तब्बल चार ते पाच वर्षांपासून बेकायदेशीरपणे ड्रायव्हिंग स्कूल चालविणार्‍या संशयितावर प्रादेशिक परिवहन विभागाने कारवाई केल्याने बेकायदा ड्रायव्हिंग स्कूलचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शहरात अशी आणखी ड्रायव्हिंग स्कूल असण्याची शक्यता आरटीओ वर्तुळात व्यक्त केली जात असून, आता तरी प्रादेशिक परिवहन विभाग कारवाई करणार का, असा सवाल केला जात आहे. नाशिक : …

The post नाशकात बेकायदा ड्रायव्हिंग स्कूलचा मुद्दा ऐरणीवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशकात बेकायदा ड्रायव्हिंग स्कूलचा मुद्दा ऐरणीवर

Nashik : खबरदार! क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक कराल तर…

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवैधरीत्या व क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांवर प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), वाहतूक पोलिस यांनी संयुक्तरीत्या तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी दिले आहेत. स्कूल बस नियमावली २०११ नुसार शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षिततेसाठी नाशिक शहरासाठी जिल्हा स्कूल बस सुरक्षा समितीची पोलिस आयुक्त कार्यालयात बुधवारी (दि. ३०) बैठक घेण्यात …

The post Nashik : खबरदार! क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक कराल तर... appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : खबरदार! क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक कराल तर…

नाशिकमध्ये आरटीओ, वाहतूक पोलिसांची तपासणी मोहीम; मुदतबाह्य १७ रिक्षा जप्त

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा प्रवासी रिक्षाचे आयुर्मान संपल्यानंतरही प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर प्रादेशिक परिवहन विभाग व वाहतूक पोलिस शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने तपासणी मोहिमेंतर्गत कारवाई करण्यात येत आहे. या मोहिमेत १७ मुदतबाह्य रिक्षा जप्त करण्यात आल्या असून, अडीच लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शासनाने प्रत्येक वाहनाची वयोमर्यादा ठरवून दिलेली आहे, त्या नियमांनुसार …

The post नाशिकमध्ये आरटीओ, वाहतूक पोलिसांची तपासणी मोहीम; मुदतबाह्य १७ रिक्षा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आरटीओ, वाहतूक पोलिसांची तपासणी मोहीम; मुदतबाह्य १७ रिक्षा जप्त

आरटीओ : आठ दिवसात केला पावणेपाच लाखांचा प्रलंबित दंड वसुल

धुळे : पुढारी वृत्तसेवा वाहतूक नियमांचा भंग केल्याप्रकरणी दंड झालेल्या वाहनधारकांना दंड भरण्याच्या सुविधेसाठी न्यायालयाने दि. 12 नोव्हेंबर रोजी लोक अदालतीचे आयोजन केले आहे. यामध्ये दंडाची रक्कम भरण्याचे आवाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान शहर वाहतूक शाखेने राबवलेल्या आठ दिवसाच्या अभियानात दंड झालेल्या वाहनधारकांकडून पावणे पाच लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे. नाशिक …

The post आरटीओ : आठ दिवसात केला पावणेपाच लाखांचा प्रलंबित दंड वसुल appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओ : आठ दिवसात केला पावणेपाच लाखांचा प्रलंबित दंड वसुल