नाशिक : राज्यातील 597 परिचारिकांच्या पदाला मंजुरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा केंद्र शासनाने 2022-23 च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात मंजूर न केलेल्या राज्यातील 597 परिचारिकांच्या समायोजनास अखेर मंजुरी दिली आहे. या परिचारिकांची सेवा समाप्त केल्याने आरोग्यसेवेवर परिणाम होण्याची भीती होती. यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिल्लीत महाराष्ट्रासह वरिष्ठ अधिकार्‍यांची बैठक घेतली होती. त्यावेळी हा प्रश्न त्यांनी मार्गी लावला. राज्यात 2022-23 …

The post नाशिक : राज्यातील 597 परिचारिकांच्या पदाला मंजुरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : राज्यातील 597 परिचारिकांच्या पदाला मंजुरी

नाशिक : मनुष्यबळाअभावी नांदगावी आरोग्य विभागावार वाढतोय ताण

नाशिक (नांदगाव): पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील नांदगाव पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आरोग्य विभागातील अनेक पदे रिक्त असून त्यामुळे आरोग्य विभागावर दिवसेंदिवस अतिरीक्त कामाचा ताण वाढत आहे. T20 WC Final ENG vs PAK : फायनलमध्ये ‘अशी’ असेल पाक-इंग्लंडची प्लेईंग 11 आरोग्य विभागासाठी तालुक्यात १२८ कर्मचारी पदे मंजूर असुन, सध्यस्थितीत ६० कर्मचारी कार्यरत आहेत. तर एकूण ६८ पदे …

The post नाशिक : मनुष्यबळाअभावी नांदगावी आरोग्य विभागावार वाढतोय ताण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनुष्यबळाअभावी नांदगावी आरोग्य विभागावार वाढतोय ताण

नाशिक : मालेगाव कॅम्प मॉड्यूलर असुविधांचे मॉडेल रुग्णालय

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा अमेरिकन इंडिया फाउंडेशन ट्रस्टच्या सामाजिक दायित्व निधीतून तब्बल सहा कोटी रुपये खर्चून उभारलेल्या कॅम्प मॉड्यूलर रुग्णालयात सोयी – सुविधांची वाणवा असून, तेथील भोंगळ कारभाराने रुग्णसेवा प्रभावित झाल्याची तक्रार आम्ही मालेगावकर विधायक संघर्ष समितीने केली आहे. याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन देण्यात येऊन या रुग्णालयातील कामकाज सुरळीत करण्याची मागणी केली आहे. Vikram Vedha …

The post नाशिक : मालेगाव कॅम्प मॉड्यूलर असुविधांचे मॉडेल रुग्णालय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालेगाव कॅम्प मॉड्यूलर असुविधांचे मॉडेल रुग्णालय