नाशिक : आरोग्यसेवेची कूर्म गती; आईनेच केली मुलीची प्रसूती

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा प्रसूती कळा असह्य झालेल्या मुलीला घेऊन एक माता रविवारी सकाळी अंजनेरी येथील आरोग्य केंद्रात गेली. मात्र, त्या केंद्रात जबाबदार अधिकारी अथवा इतर कर्मचारीच उपस्थित नसल्याने अखेर या मातेलाच आशासेविकेच्या पद्धतीने आपल्या मुलीचे बाळंतपण करावे लागले. बाळंतपणानंतर नवजात शिशू आणि माता यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती देण्यात आली. मात्र, या घटनेमुळे …

The post नाशिक : आरोग्यसेवेची कूर्म गती; आईनेच केली मुलीची प्रसूती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आरोग्यसेवेची कूर्म गती; आईनेच केली मुलीची प्रसूती

नाशिक : सर्पदंश झालेल्या मुलीचा रुग्णवाहिकेअभावी मृत्यू

नाशिक (नगरसूल) : पुढारी वृत्तसेवा येवला तालुक्यातील राजापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका चालक नसल्याने मुलीला उपचारासाठी वेळेत दाखल करता न आल्याने जीव गमवावा लागला. नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण, बळीराजा हतबल येथील हनुमान वाघ यांची मुलगी प्रगती हिला दुपारच्या वेळेस सर्पदंश झाल्याने आईने तिला गावात प्राथमिक आरोग्य केंद्रात तत्काळ उपचारासाठी आणले. परंतु आरोग्य केंद्र बंद …

The post नाशिक : सर्पदंश झालेल्या मुलीचा रुग्णवाहिकेअभावी मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सर्पदंश झालेल्या मुलीचा रुग्णवाहिकेअभावी मृत्यू

नाशिक : मानवतेच्या दृष्टिकोनातून आरोग्यसेवा द्या : केंद्रीय मंत्री डॉ. पवार

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा प्रत्येक नागरिकाला स्थानिक पातळीवर आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत मानवतेच्या द़ृष्टिकोनातून नागरिकांना दर्जेदार सुविधांचा लाभ उपलब्ध करून द्यावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले. नाशिक : अतिवृष्टीने पिके उद्ध्वस्त; पंचनाम्यांना लागेना मुहूर्त निमगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व …

The post नाशिक : मानवतेच्या दृष्टिकोनातून आरोग्यसेवा द्या : केंद्रीय मंत्री डॉ. पवार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मानवतेच्या दृष्टिकोनातून आरोग्यसेवा द्या : केंद्रीय मंत्री डॉ. पवार

नाशिक : मनपा रुग्णालयांना मिळेना डॉक्टर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने सुरू केलेली ४५ डॉक्टरांची मानधनावरील भरती नूतन आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रद्द केल्याने अवघ्या ६५ डॉक्टरांवरच महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचा संपूर्ण कारभार सुरू आहे. मनपाच्या नवीन बिटको रुग्णालयातील आंतर आणि बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आला आहे. परंतु, या रुग्णालयाला मनुष्यबळ मिळेनासे झाले आहे. सरकारी वकिलांची भरती परीक्षा …

The post नाशिक : मनपा रुग्णालयांना मिळेना डॉक्टर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा रुग्णालयांना मिळेना डॉक्टर