अवघे ४३ टक्केच आभा कार्ड वितरीत, २२ लाख ५८ हजार ६३६ लाभार्थी वंचित

जिल्ह्यातील एकूण ३९ लाख ७९ हजार ६६४ लाभार्थ्यांपैकी १७ लाख २१ हजार २८ म्हणजेच ४३ टक्के लाभार्थ्यांनाच आयुष्मान भारत कार्डचे वितरण झाल्याचे समोर आले आहे. अद्याप जिल्ह्यातील २२ लाख ५८ हजार ६३६ म्हणजेच ५७ टक्के लाभार्थी या कार्डपासून वंचित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य विभाग यामध्ये कुठे कमी पडतोय का? किंवा याबाबतची कारणे काय हे बघणेही …

The post अवघे ४३ टक्केच आभा कार्ड वितरीत, २२ लाख ५८ हजार ६३६ लाभार्थी वंचित appeared first on पुढारी.

Continue Reading अवघे ४३ टक्केच आभा कार्ड वितरीत, २२ लाख ५८ हजार ६३६ लाभार्थी वंचित

नाशिक : देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांचा आढावा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा देशामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केंद्र सरकारच्या वतीने संपूर्ण आरोग्य यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, ठिकठिकाणी आढावा घेतला जात आहे. राज्य सरकारने मास्कबाबत निर्णय घ्यावा, अशा सूचना केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार …

The post नाशिक : देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांचा आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : देशात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता; केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांचा आढावा

नाशिक विभागात ६० टक्के गोवर लसीकरण; आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात गोवरमुळे काही बालकांना जीव गमवावे लागले असून अनेकांना बाधा झाली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेमार्फत लसीकरणावर भर दिला जात आहे. त्यानुसार चालू वर्षी नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यात ६०.५२ टक्के लसीकरण करण्यात आले आहेत. सर्वाधिक ६२.८५ टक्के लसीकरण जळगाव जिल्ह्यात झाले आहेत. गोवर मुक्त देश करण्यासाठी राष्ट्रीय व राज्य पातळीवर लसीकरण मोहिम …

The post नाशिक विभागात ६० टक्के गोवर लसीकरण; आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक विभागात ६० टक्के गोवर लसीकरण; आरोग्य यंत्रणा ॲक्शन मोडवर

धुळे : कंत्राटी कामगारांचे आ. मंजुळा गावित यांना साकडे, केल्या ‘या’ मागण्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा आरोग्य यंत्रणेमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांना सेवेत सामावून घेण्यात यावे व अंशकालीन कर्मचारी घोषित करून शासनाच्या विविध विभागातील जागा कोरोना कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवण्यात याव्यात, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी आज कंत्राटी कामगारांनी जिल्हा रुग्णालयात निदर्शने केले. यावेळी स्वच्छता अभियानासाठी आलेल्या साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित यांना या कामगारांनी मदत करण्यासाठी साकडे घातले आहे. …

The post धुळे : कंत्राटी कामगारांचे आ. मंजुळा गावित यांना साकडे, केल्या 'या' मागण्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : कंत्राटी कामगारांचे आ. मंजुळा गावित यांना साकडे, केल्या ‘या’ मागण्या