नाशिक : मनपातील ७०६ पदे भरतीची प्रक्रिया दोन आठवड्यांत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील अग्निशमन विभागाबरोबरच आरोग्य वैद्यकीय विभागातील एकूण ७०६ पदांच्या भरतीची प्रक्रिया मनपा प्रशासनाकडून दोन आठवड्यांत सुरू करण्यात येणार आहे. भरतीसंदर्भातील सेवाप्रवेश नियमावलीला नगरविकास विभागाने आधीच मंजुरी दिली असून, मनपातील उर्वरित दोन हजार पदांच्या भरतीच्या अनुषंगाने शासनाकडे प्रलंबित असलेल्या सेवा प्रवेश नियमावली मंजूर करण्याची कार्यवाही तत्काळ करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

The post नाशिक : मनपातील ७०६ पदे भरतीची प्रक्रिया दोन आठवड्यांत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपातील ७०६ पदे भरतीची प्रक्रिया दोन आठवड्यांत

आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा येत्या काही महिन्यांत राज्य सार्वजनिक आरोग्य विभागात १० हजार १२७ पदांसाठी मेगा भरती करणार आहे. आरोग्यसेवक, आरोग्यसेविका आणि लॅब टेक्निशियन अशा अनेक पदांसाठी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ना. गिरीश महाजन यांनी मुंबई येथे दिली. मार्च २०१८ मध्ये जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागाच्या १३ हजार जागांची भरती निघाली होती. त्यावेळी …

The post आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा appeared first on पुढारी.

Continue Reading आरोग्य विभागात १० हजार पदांची भरती, मंत्री गिरीश महाजन यांची घोषणा