जळगाव : राष्ट्रवादीकडून ‘एप्रिल फूल डे’च्या निमित्ताने मोदींच्या फसव्या आश्वासनांचा वाढदिवस

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सतत वाढणारी महागाई… इंधन दरवाढ… वाढती बेरोजगारी… ‘अच्छे दिन’च्या नावाखाली जनतेला आलेले ‘बुरे दिन’ यामुळे जनतेची मोठी फसवणूक झाली आहे. याचा निषेध करण्यासाठी शनिवारी (दि.1) राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्त्वाखाली ‘एप्रिल फूल डे’ चे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या खोट्या आश्वासनांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आजचा दिवस जगभरात …

The post जळगाव : राष्ट्रवादीकडून 'एप्रिल फूल डे'च्या निमित्ताने मोदींच्या फसव्या आश्वासनांचा वाढदिवस appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : राष्ट्रवादीकडून ‘एप्रिल फूल डे’च्या निमित्ताने मोदींच्या फसव्या आश्वासनांचा वाढदिवस

नाशिक : पाय जखमी होऊन सात वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांचा ठिय्या

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा लोखंडी गेट पायावर पडल्याने पायाला जखम होऊन सात वर्षीय बालकाला हिरावाडी रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर सोमवारी (दि १७) बालकाचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी केलेल्या उपचारात हलगर्जी व इंजेक्शनचा ओव्हरडोस दिल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यात सोमवारी आक्राळ विक्राळ पाऊस का झाला? …

The post नाशिक : पाय जखमी होऊन सात वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांचा ठिय्या appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पाय जखमी होऊन सात वर्षीय बालकाचा संशयास्पद मृत्यू ; नातेवाईकांचा ठिय्या