जमीनीच्या आमिषापोटी बांधकाम व्यावसायिकाकडून एकाची फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जमीन विकसित करून देण्याच्या बहाण्याने एका बांधकाम व्यवसायिकाने जागा मालकास २८ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक विजय राठी व इतर आठ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखा या गुन्ह्याचा तपास करत आहे. संशयितांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे. गोळे कॉलनी परिसरातील एक …

The post जमीनीच्या आमिषापोटी बांधकाम व्यावसायिकाकडून एकाची फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading जमीनीच्या आमिषापोटी बांधकाम व्यावसायिकाकडून एकाची फसवणूक

नाशिक शहरात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस दलातील अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यानुसार शहरात नव्याने आलेल्या पोलिस निरीक्षकांसह जुन्या अधिकाऱ्यांची सांगड घालत नियुक्ती करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखा, विशेष शाखेत पोलिसांच्या नियुक्ती करण्यात आल्या आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार मुंबई नाका पोलिस ठाण्याची जबाबदारी छत्रपती संभाजीनगर येथून आलेले …

The post नाशिक शहरात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात पोलिस अधिकाऱ्यांची खांदेपालट

जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात मोठे बदल; अधिकाऱ्यांच्या बदल्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील सात पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर आता जिल्ह्यातील चार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमध्ये जिल्ह्यामध्ये तीन अधिकारी नव्याने दाखल होणार आहेत. राज्याच्या गृहविभागाने बदल्यांचे आदेश काढले आहेत. यात बदली झालेल्या अधिकाऱ्यांना नियुक्तीस्थळी तातडीने रुजू होण्यासंदर्भात आदेशित करण्यात आले आहे. तर बदल्यामध्ये जळगावचे …

The post जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात मोठे बदल; अधिकाऱ्यांच्या बदल्या appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात मोठे बदल; अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा; एम. फॉरेक्स, कॉर्बेट क्रिप्टो अ‍ॅपसह संकेतस्थळाहून फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एम. फॉरेक्स आणि कॉर्बेट क्रिप्टो कॉइन या अ‍ॅप व संकेतस्थळाच्या माध्यमातून दोघांनी शहरातील गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी युवराज रुस्तम गायकवाड – पाटील (40, रा. पवननगर, सिडको) यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. छापा टाकून 13 महिलांची हॉटेलमधून सुटका युवराज यांच्या फिर्यादीनुसार, …

The post नाशिक : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा; एम. फॉरेक्स, कॉर्बेट क्रिप्टो अ‍ॅपसह संकेतस्थळाहून फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा; एम. फॉरेक्स, कॉर्बेट क्रिप्टो अ‍ॅपसह संकेतस्थळाहून फसवणूक

धुळे : शुकुल कंपनीप्रकरणी परताव्याचे आमिषाबाबत फसवणुकदारांचा आकडा वाढण्याची शक्यता

धुळे : पुढारी वृत्तसेवा आकर्षक परताव्याचे अमिष दाखवून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यातील फसवणुकीचा आकडा 70 कोटी रुपयांपर्यंत गेला आहे. यामध्ये सहा आरोपींनी 4400 गुंतवणूकदारांना गंडा घातल्याची बाब प्राथमिक तपासात पुढे आली असून फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. तर संबंधितांनी पोलीस प्रशासनाला संपर्क करावा असे आवाहन पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे. …तब्बल 25 वर्षांनी …

The post धुळे : शुकुल कंपनीप्रकरणी परताव्याचे आमिषाबाबत फसवणुकदारांचा आकडा वाढण्याची शक्यता appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शुकुल कंपनीप्रकरणी परताव्याचे आमिषाबाबत फसवणुकदारांचा आकडा वाढण्याची शक्यता