Nashik Murder : दर्शना पवारच्या लग्नाच्या तयारीमुळे राहुल चलबिचल

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा दर्शना पवार हत्याकांडातील संशयित आरोपी राहुल दत्तात्रेय हंडोरे (26) हा सिन्नर तालुक्यातील शहा गावातील शेतकरी कुटुंबातील आहे. त्याने बी.एस्सी.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. तो पुणे येथे गेल्या तीन ते चार वर्षांपासून एमपीएससी परीक्षेची तयारी करीत होता. कौटुंबिक परिस्थिती हालाखीची असल्याने आई-वडिलांनी शेतात काबाडकष्ट करून दोन मुलांच्या शिक्षणाचा भार उचलला. कोपरगाव तालुक्यातील दर्शना …

The post Nashik Murder : दर्शना पवारच्या लग्नाच्या तयारीमुळे राहुल चलबिचल appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Murder : दर्शना पवारच्या लग्नाच्या तयारीमुळे राहुल चलबिचल

जळगाव : उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती घोषित करा: एकनाथ खडसेंची मागणी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्यासह जिल्ह्यात तापमानाचा पारा वाढला आहे. जळगाव जिल्ह्यात तर तापमानाने उच्चांक गाठला असून, उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे उष्माघाताने नागरिकांना प्राण गमवावे लागत आहे. त्यामुळे उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती घोषित करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. …

The post जळगाव : उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती घोषित करा: एकनाथ खडसेंची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : उष्माघात ही नैसर्गिक आपत्ती घोषित करा: एकनाथ खडसेंची मागणी

नाशिक : शासनातर्फे गर्भवतींना दिले जाते सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आर्थिक आणि सामाजिक अडचणींमुळे गरोदरपणाच्या शेवटच्या दिवसांतही अनेक स्त्रिया कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काम करत असतात. अशा परिस्थितीत महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेता येत नाही. यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना 2022 सुरू केली आहे. जिल्ह्यात या योजनेमार्फत दोन लाख 20 हजार मातांना अर्थसहाय्य आले आहे. या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना सहा हजार …

The post नाशिक : शासनातर्फे गर्भवतींना दिले जाते सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शासनातर्फे गर्भवतींना दिले जाते सहा हजार रुपयांचे अर्थसहाय्य

नाशिक : सप्टेंबरमधील अतिवृष्टीची भरपाई मार्चएन्डला

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यात सप्टेंबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपाचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना राज्य शासनाकडून लवकरच आर्थिक मदत दिली जाणार आहे. त्यासाठी महसूल विभागामार्फत नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे बँक खाते, आधारकार्ड जमा करून याद्या पोर्टलवर अपलोड केल्या जात असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली. नाशिक : शिक्षण उत्सवात मिळणार नवउपक्रमांना व्यासपीठ तालुक्यात सप्टेंबर 2022 …

The post नाशिक : सप्टेंबरमधील अतिवृष्टीची भरपाई मार्चएन्डला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सप्टेंबरमधील अतिवृष्टीची भरपाई मार्चएन्डला

नाशिक : ८७ वर्षीय आजींनी सैनिकांना दिली पाच लाखांची भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथील ८७ वर्षीय आजींनी देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची बाजी लावणार्‍या सैनिकांच्या कल्याण मंडळास पाच लाखांचा धनादेश देत सैनिकांबद्दल ॠण व्यक्त केले.सैनिकांच्या कल्याण मंडळास पाच लाखांचा धनादेश देणा-या सुशीला कुलकर्णी या लघुउद्योग भारती संस्थेचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी यांच्या मातोश्री आहेत. त्यांनी आयुष्यात अनेक चढ-उतार बघितले आहेत. अनेक संकटांचा सामना करताना त्या दोनवेळा मोठ्या …

The post नाशिक : ८७ वर्षीय आजींनी सैनिकांना दिली पाच लाखांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ८७ वर्षीय आजींनी सैनिकांना दिली पाच लाखांची भेट

Nashik Lasalgaon : रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना एक लाखाची मदत 

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा  लासलगाव रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर काम करत असतांना सोमवारी पहाटेच्या सुमारास टॉवर वॅगन ट्रेनच्या धडकेत रेल्वे कर्मचारी संतोष भाऊराव केदारे, दिनेश सहादु दराडे, कृष्णा आत्मराम अहिरे, संतोष सुखदेव शिरसाठ या चारही कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाला. युनियनकडून त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत करण्यात आली आहे. त्यांच्या परिवाराला सहाय्य करण्याच्या दृष्टीकोनातून नॅशनल रेल्वे …

The post Nashik Lasalgaon : रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना एक लाखाची मदत  appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Lasalgaon : रेल्वे अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना एक लाखाची मदत 

सावकारी पाश, जीवन भकास

नाशिक (एक शून्य शून्य) – गौरव अहिरे वेळेवर आर्थिक मदत मिळत नसल्यास अनेक जण इच्छा नसताना किंवा अज्ञानपणाने खासगी सावकाराकडून चक्रवाढ व्याज दराने पैसे घेतात. मात्र, आपण व्याज भरतोय की मुद्दल याचा अंदाज येईपर्यंत कर्जदार चक्रवाढ व्याजाच्या विळख्यात पुरता फसलेला असतो. ही बाब समजेपर्यंत कर्जदारास सावकाराच्या वसुलीचा सामनाही करावा लागतो. लगेच फेडून टाकू या विचाराने …

The post सावकारी पाश, जीवन भकास appeared first on पुढारी.

Continue Reading सावकारी पाश, जीवन भकास

शेतकर्‍यांची आर्त हाक : निसर्गाने होत्याचे नव्हते केले..

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा वेळेत पडत नाही, पडला तर इतका पडला की, सर्व होत्याचे नव्हते करून गेला. आता हातातोंडाशी आलेले पीक खराब झाल्याने शेतकर्‍याने करायचे काय ? कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करायचा कसा, रब्बी हंगामातील पिकांची लागवड करायची कशी, बियाणे, औषधे विकत घ्यायचे कसे ? आमचा तुटलेला संसार पुन्हा उभा करायचा कसा ? अशा एक ना …

The post शेतकर्‍यांची आर्त हाक : निसर्गाने होत्याचे नव्हते केले.. appeared first on पुढारी.

Continue Reading शेतकर्‍यांची आर्त हाक : निसर्गाने होत्याचे नव्हते केले..

नाशिक : वंजारवाडी येथील गवारी कुटुंबाच्या वारसांना एक लाखाची मदत

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा वंजारवाडी येथे वीज पडून मृत्यू झालेल्या गवारी कुटुंबाच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एक लाखाची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे व योगेश म्हस्के यांच्या हस्ते देण्यात आली. मुख्यमंत्री साहेब, आम्ही बिहारमध्ये राहतो का? अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकर्‍याने लिहीले रक्‍ताने पत्र चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने नाशिकसह इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्याला पावसाने …

The post नाशिक : वंजारवाडी येथील गवारी कुटुंबाच्या वारसांना एक लाखाची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वंजारवाडी येथील गवारी कुटुंबाच्या वारसांना एक लाखाची मदत