Nashik | जीएसटी कम्पोजिशनसाठी ३१ मार्च अंतिम मुदत

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा जीएसटी करदात्यांनो जीएसटी कम्पोजिशन योजनेसाठी ३१ मार्च शेवटची तारीख असल्याची माहिती विविध कर सल्लागारांनी दैनिक ‘पुढारी’शी बोलताना दिली आहे. जीएसटी नोंदणीधारकांना विविध प्रकारच्या नियमांचे व कायद्याचे अनुपालन करावे लागते. जीएसटी कायद्यात होणारे बदल व सुधारणा याबाबत अद्ययावत संबंधित करदात्यांनी राहावे, यासाठी विभागाकडून वेळोवेळी अधिसूचना जाहीर केल्या जातात. केंद्रीय अप्रत्यक्ष कर …

The post Nashik | जीएसटी कम्पोजिशनसाठी ३१ मार्च अंतिम मुदत appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik | जीएसटी कम्पोजिशनसाठी ३१ मार्च अंतिम मुदत

Nashik Crime I क्रेडिट कार्डधारकांना ३४ लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा फायनान्स कंपनीत कामास असल्याचे भासवून एकाने शहरातील क्रेडिट कार्डधारकांना सुमारे ३४ लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी भामट्याविरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रितेश शांतीलाल शजपाल (३९, कॉलेज रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित कमलेश मनसुख खटकाळे (रा. अंबड लिंक रोड चिंचोळे शिवार) याच्याविरोधात फसवणुकीसह अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित …

The post Nashik Crime I क्रेडिट कार्डधारकांना ३४ लाखांचा गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime I क्रेडिट कार्डधारकांना ३४ लाखांचा गंडा

नाशिक : जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा ‘चांदवड’ तालुका

नाशिक (चांदवड) : सुनील थोरे रंगमहालातून… तालुक्यातील शेतकरी हा पारंपरिक शेती व्यवसाय न करता आता आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून तांत्रिक शेती करू लागला आहे. पर्यायाने आजवर पिकवली जाणारी बाजरी, ज्वारी, मका आदी पिकांऐवजी द्राक्ष, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कोबी, फ्लॉवरसह भाजीपाला या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड होत आहे. तालुक्यातून दररोज शेकडो टन शेतीमालाची विक्री होत …

The post नाशिक : जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा 'चांदवड' तालुका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा ‘चांदवड’ तालुका

नाशिक : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा; एम. फॉरेक्स, कॉर्बेट क्रिप्टो अ‍ॅपसह संकेतस्थळाहून फसवणूक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एम. फॉरेक्स आणि कॉर्बेट क्रिप्टो कॉइन या अ‍ॅप व संकेतस्थळाच्या माध्यमातून दोघांनी शहरातील गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी युवराज रुस्तम गायकवाड – पाटील (40, रा. पवननगर, सिडको) यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे. छापा टाकून 13 महिलांची हॉटेलमधून सुटका युवराज यांच्या फिर्यादीनुसार, …

The post नाशिक : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा; एम. फॉरेक्स, कॉर्बेट क्रिप्टो अ‍ॅपसह संकेतस्थळाहून फसवणूक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा; एम. फॉरेक्स, कॉर्बेट क्रिप्टो अ‍ॅपसह संकेतस्थळाहून फसवणूक

नाशिक : स्टेट बँक 31 मार्चला रात्री 12 पर्यंत सुरू राहणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन 2022-23 वित्तीय वर्षाचे शासनाचे आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी पुरेसा अवधी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी भारतीय स्टेट बँकेची कोषागार शाखा, नाशिकरोड व देवळाली कॅम्प शाखेबरोबर तालुकास्तरीय बँक शाखा शुक्रवारी (दि.31) रात्री 12 पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिले आहेत. शासनाकडून विविध शासकीय विभाग व कार्यालयांना वित्तीय वर्षअखेरच्या दिवशी …

The post नाशिक : स्टेट बँक 31 मार्चला रात्री 12 पर्यंत सुरू राहणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : स्टेट बँक 31 मार्चला रात्री 12 पर्यंत सुरू राहणार

नाशिक : बँकांमध्ये चिल्लरचा ढिग; अफवा अन् डिजिटल पेमेंटचा फटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बँकांमधील आर्थिक व्यवहार अधिक सुलभ व सुटसटीत व्हावा याकरिता रिझर्व्ह बँकेकडून बँकांना नाण्यांचा पुरवठा केला जात असतानाच, अफवा अन् डिजिटल पेमेंटमुळे बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या चिल्लरचा ढीग पडताना दिसत आहे. शहरात जरी काही प्रमाणात नाणे व्यवहारात दिसत असले तरी, ग्रामीण भागात नाण्याचा फारसा वापर होताना दिसत नाही. विशेषत: दहा रुपयांच्या नाण्यांबाबत अनेक …

The post नाशिक : बँकांमध्ये चिल्लरचा ढिग; अफवा अन् डिजिटल पेमेंटचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बँकांमध्ये चिल्लरचा ढिग; अफवा अन् डिजिटल पेमेंटचा फटका