नाशिक : नदीसंवर्धन शिवार फेरीतून ‘आळंदी’ नदीचे चिंताजनक वास्तव समोर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यातील शेतकर्‍यांची जीवनवाहिनी व गोदावरीची प्रमुख उपनदी म्हणून ओळखल्या जाणार्‍या आळंदी नदीलाही प्रदूषणाचा विळखा पडला असल्याचे चिंताजनक वास्तव आळंदी संवर्धन समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या नदीसंवर्धन शिवार फेरीतून समोर आले आहे. नदीपात्रात अनेक ठिकाणी साचलेल्या गाळामुळे प्रवाह मार्गात अडथळे निर्माण झाले असून, काही ठिकाणी सांडपाणी मिसळले जात असल्याचेही यावेळी दिसून आले. …

The post नाशिक : नदीसंवर्धन शिवार फेरीतून ‘आळंदी’ नदीचे चिंताजनक वास्तव समोर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नदीसंवर्धन शिवार फेरीतून ‘आळंदी’ नदीचे चिंताजनक वास्तव समोर

नाशिक : पूरात वाहून गेलेल्या ‘विशाखा’चा मृतदेह सापडला

नाशिक (दिंडोरी)  पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील कोचरगाव येथे आळंदी नदीच्या पूराच्या पाण्यात विशाखा बुधा लिलके ही 6 वर्षाची मुलगी आपले काका भोलेनाथ केरु लिलके यांच्या सोबत नदी पार करुन शेतातील घरी जात असताना पूराच्या पाण्यात वाहून गेले. ही घटना दि.12 रोजी घडली. या घटनेत काका पोहून बाहेर आल्याने वाचले, मात्र विशाखा वाहून गेल्याने शोधकार्य …

The post नाशिक : पूरात वाहून गेलेल्या 'विशाखा'चा मृतदेह सापडला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पूरात वाहून गेलेल्या ‘विशाखा’चा मृतदेह सापडला

नाशिक : पूराच्या पाण्यात वाहून गेली ‘विशाखा’, काका पोहून बाहेर आल्याने वाचले

नाशिक : (दिंडोरी) पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यात कोचरगाव येथे पूराच्या पाण्यात 6 वर्षीय मुलगी वाहून गेल्याची घटना घडली आहे. येथील आळंदी नदी पार करुन शेतातील घरी जात असताना विशाखा बुधा लिलके ही 6 वर्षाची मुलगी व तिचे काका भोलेनाथ केरु लिलके नदीला आलेल्या पुरात वाहून गेले. त्यातून भोलेनाथ हे पोहून बाहेर आले. मात्र विशाखा …

The post नाशिक : पूराच्या पाण्यात वाहून गेली 'विशाखा', काका पोहून बाहेर आल्याने वाचले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पूराच्या पाण्यात वाहून गेली ‘विशाखा’, काका पोहून बाहेर आल्याने वाचले