नाशिक : मानसिक स्वास्थ्यासाठी विनामूल्य हेल्पलाइन

नाशिक : यशवंतराव चव्हाण सेंटर (Yashwantrao Chavan Centre) आणि परिसर आशा यांच्याकडून राज्यातील मुलांच्या मानसिक आरोग्य आणि वर्तणुकीशी संबंधित समस्यांच्या निराकरणासाठी विनामूल्य हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये वर्तणुकीच्या समस्या, शैक्षणिक समस्या, एकाग्रता, नातेसंबंधांतील अडचणी, अस्वस्थता, भीती, वैफल्य, क्रोध, स्क्रीनचे व्यसन, अमली पदार्थ, शिक्षणातील अडथळे, करियरविषयक मार्गदर्शन करण्यात येईल. मुलांच्या वर्तणुकीशी संबंधित सर्व प्रकारच्या मानसिक …

The post नाशिक : मानसिक स्वास्थ्यासाठी विनामूल्य हेल्पलाइन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मानसिक स्वास्थ्यासाठी विनामूल्य हेल्पलाइन

नाशिक : मानधन वाढीसाठी ‘आशां’चा एल्गार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळात केलेल्या कामांचा थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता ग्रामपंचायतीने लवकरात लवकर द्यावा, गटप्रवर्तकांचा वेतन सुसूत्रीकरणमध्ये समावेश करावा, भाऊबीज भेट लागू करावी तसेच प्राथमिक बाबींच्या मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक यांनी जिल्हा परिषेदवर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक राज्य अध्यक्ष राजू देसले आणि राज्य कौन्सिल सदस्या माया घोलप यांच्या नेतृत्वाखाली शालीमार येथील …

The post नाशिक : मानधन वाढीसाठी ‘आशां’चा एल्गार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मानधन वाढीसाठी ‘आशां’चा एल्गार

जळगाव जिल्हा परिषदेसमोर आशा व गट प्रवर्तक संघटनेचे आंदोलन

जळगाव : आशा व गट प्रवर्तक स्वयंसेविका यांचे सहा महिन्यांपासून थकीत मोबदला, मानधन व वाढीव मोबदला मिळत नसल्याच्या निषेधार्थ आज संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जळगाव महानगरपालिका अंतर्गत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांनी कोरोना संकटात आपले व कुटुंबाचे प्राण धोक्यात घालून नागरिकांच्या आरोग्याची अहोरात्र सेवा केली. असे असतानाही आशा व गटप्रवर्तक …

The post जळगाव जिल्हा परिषदेसमोर आशा व गट प्रवर्तक संघटनेचे आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्हा परिषदेसमोर आशा व गट प्रवर्तक संघटनेचे आंदोलन