मोदी@9अभियानासाठी वॉर्ड, बूथ मेळाव्यातून संघटना मजबूत करणार

नाशिक: पुढारी वृत्तसेवा मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने भारतीय जनता पक्षातर्फे मोदी @9 अभियान राबविण्यात येत असून, त्याद्वारे वॉर्ड, शक्तिकेंद्र, बूथ मेळावे घेऊन संघटना मजबूत करणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत केले. अभियानासाठी 250 प्रमुख व्यक्ती, मीडिया चर्चा, शक्तिकेंद्र, जाहीरसभा, मेळावे सभा एकत्र घेण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना देण्यात आलेल्या …

The post मोदी@9अभियानासाठी वॉर्ड, बूथ मेळाव्यातून संघटना मजबूत करणार appeared first on पुढारी.

Continue Reading मोदी@9अभियानासाठी वॉर्ड, बूथ मेळाव्यातून संघटना मजबूत करणार

नाशिक : जरीफ बाबांच्या खुनासह मालमत्तेची एसआयटी पथकामार्फत चौकशी करा – आ. आशिष शेलार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अफगाणिस्तानचे निर्वासित व सुफी धर्मगुरू म्हणून प्रसिद्ध असलेल्या ख्वाजा सैयद जरीफ चिश्ती ऊर्फ जरीफ बाबा यांच्या खुनाचा तपास करण्यासाठी विशेष तपासी पथक (एसआयटी) नेमावे, त्याचप्रमाणे बाबांच्या मालमत्तेचीही चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप नेते व आ. आशिष शेलार यांनी पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे केली आहे. मालमत्तेच्या वादातून जरीफ बाबा यांचा त्यांचे …

The post नाशिक : जरीफ बाबांच्या खुनासह मालमत्तेची एसआयटी पथकामार्फत चौकशी करा - आ. आशिष शेलार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जरीफ बाबांच्या खुनासह मालमत्तेची एसआयटी पथकामार्फत चौकशी करा – आ. आशिष शेलार