नाशिक : शिक्षकाकडून धनादेशाद्वारे अपहाराची खातेअंतर्गत चौकशी होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शालार्थ प्रणालीमध्ये गैरमार्गाने यूजर आयडी वापरून ४७ लाख ४८ हजारांच्या अपहार प्रकरणानंतर आदिवासी विकास खडबडून जागा झाला आहे. नाशिक प्रकल्प कार्यालयामार्फत अपहार प्रकरणातील संशयितांची खातेअंतर्गत चौकशी केली जाणार आहे. त्यासाठी लवकरच समिती गठीत करण्यात येणार असल्याचे समजते. भरदिवसा रिक्षामध्ये तरुणीसोबत अश्लील वर्तन; २४ तासात आरोपी गजाआड गेल्या आठवड्यात दिंडोरी तालुक्यातील अनुदान …

The post नाशिक : शिक्षकाकडून धनादेशाद्वारे अपहाराची खातेअंतर्गत चौकशी होणार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शिक्षकाकडून धनादेशाद्वारे अपहाराची खातेअंतर्गत चौकशी होणार

नाशिक : आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यातील आश्रमशाळा तसेच वसतिगृहांची रिक्तपदे रोजंदारीऐवजी बाह्यस्रोताद्वारे भरण्याचा निर्णय आदिवासी विकास विभागाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात रोजंदारी कर्मचारी एकवटले आहेत. शासनाने वादग्रस्त निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी आदिवासी विकास विभाग वर्ग ३ व ४ रोजंदारी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली मंगळवार (दि.१३) पासून पायी बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. आयुक्तालय (नाशिक) ते …

The post नाशिक : आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासी रोजंदारी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन

नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळात सर्वच क्षेत्रांना मोठा फटका बसला होता. विशेषत: शैक्षणिक क्षेत्रावर त्याचा दूरगामी परिणाम झाला आहे. ऑनलाइन शिक्षणाच्या मर्यादेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. त्यातून राज्यातील आदिवासी समाजातील विद्यार्थी सुटू शकले नाही. फेब्रुवारी-2023 मध्ये घेण्यात आलेल्या क्षमता चाचणीतून आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरल्याची बाब समोर आली आहे. चाचणी परीक्षेचे मूल्यमापन फारसे …

The post नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरली appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता घसरली

धुळे : शासकीय आश्रमशाळा, वसतीगृह इमारतींचे बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित

धुळे : पुढारी वृत्तसेवा आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या ज्या शासकीय आश्रमशाळा व वसतीगृह इमारतींसाठी जागा उपलब्ध आहेत. अशा इमारतींचे बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. आदिवासी विकास विभाग संचलित एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल, लौकी …

The post धुळे : शासकीय आश्रमशाळा, वसतीगृह इमारतींचे बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण करणार - आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शासकीय आश्रमशाळा, वसतीगृह इमारतींचे बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित

नाशिक : त्र्यंबकला आश्रमशा‌ळेतील विद्यार्थ्याचा तापाने मृत्यू

नाशिक (त्र्यंबकेश्वर): पुढारी वृत्तसेवा ञ्यंबकेश्वर येथील आदिवासी सेवा समितीच्या प्राथमिक शाळेतील पहिलीतील विद्यार्थ्याचा तापाने मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी या चिमुकल्याचा मृत्यू झाला असून, मंगळवारी त्याच्यावर कळमुस्ते (हरसूल) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणाला आश्रमशाळा जबाबदार असून याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी एल्गार कष्टकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ञ्यंबकेश्वर येथील बसस्थानकाच्या …

The post नाशिक : त्र्यंबकला आश्रमशा‌ळेतील विद्यार्थ्याचा तापाने मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : त्र्यंबकला आश्रमशा‌ळेतील विद्यार्थ्याचा तापाने मृत्यू

नाशिक : “त्या” आश्रमशाळेची मान्यता रद्द करा – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जोपूळ (ता. दिंडोरी) येथील यशवंत पाटील एज्युकेशन सोसायटी संस्था संचलित आश्रमशाळेतील इयत्ता सहावीत शिक्षण घेणारा विद्यार्थी संकेत ज्ञानेश्वर गालट (११, रा. सावर्णा, ता. पेठ) याचा निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरुन दुदैवी मृत्यू झाला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच गालट याचा मृत्यू झाला असून, याप्रकरणी दोषी कर्मचाऱ्यांसह संस्थेची मान्यता रद्द करा, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी …

The post नाशिक : “त्या” आश्रमशाळेची मान्यता रद्द करा – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : “त्या” आश्रमशाळेची मान्यता रद्द करा – अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

नाशिक : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरून मृत्यू

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या जोपूळ, ता. दिंडोरी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील 11 वर्षीय मुलाच्या पोटात दुखत असल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.  वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या जोपूळ, ता. दिंडोरी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेमध्ये इयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेला …

The post नाशिक : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरून मृत्यू

नाशिक : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरून मृत्यू

वणी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या जोपूळ, ता. दिंडोरी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेतील 11 वर्षीय मुलाच्या पोटात दुखत असल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.  वणी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या जोपूळ, ता. दिंडोरी येथील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेमध्ये इयत्ता सहावीत शिक्षण घेत असलेला …

The post नाशिक : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचा निव्वळ पोटात दुखण्याच्या कारणावरून मृत्यू

नाशिक : आश्रम, वसतिगृहांतील गैरप्रकारांना जबाबदार कोण?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा म्हसरूळ आणि त्र्यंबक येथील आश्रमामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार घडूनही त्याबाबत प्रशासनाकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याने संबंधित अधिकारीच अशा आश्रमचालकांना आणि व्यवस्थापनाला पाठीशी घालतात की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधित यंत्रणांकडून आश्रमांबाबत दरवेळी होणार्‍या तपासणींमध्ये कोणत्याही त्रुटी आढळून आल्या नाहीत की बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या आश्रमांकडे यंत्रणेनेच दुर्लक्ष केले, असा …

The post नाशिक : आश्रम, वसतिगृहांतील गैरप्रकारांना जबाबदार कोण? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आश्रम, वसतिगृहांतील गैरप्रकारांना जबाबदार कोण?

नाशिक : आश्रमशाळेच्या शिक्षिकेचा थायलंडमध्ये गौरव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना काळात सर्वच जग थांबले होते. मुलांचे शिक्षण आणि आरोग्य हा महत्त्वपूर्ण विषय होता. आदिवासी विकास विभागाच्या भिलमाळ येथील आश्रमशाळेतील शिक्षिका अमृता भालेराव यांनी या काळात त्यांचे शिकणे सुरू ठेवले. नुकत्याच थायलंड येथे पार पडलेल्या सोहळ्यात त्यांना गौरवण्यात आले. या सोहळ्यात आशिया खंडातील 11 देशातील फक्त 70 शिक्षकांना गौरवण्यात आले. शिक्षिका …

The post नाशिक : आश्रमशाळेच्या शिक्षिकेचा थायलंडमध्ये गौरव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आश्रमशाळेच्या शिक्षिकेचा थायलंडमध्ये गौरव