पिंपळनेर : एकादशीनिमित्त हरिनामाच्या जयघोषात किन्नर आखाडयाचाही सहभाग

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा साक्री येथील खाजगी वाहन चालक-मालक संघटनेतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यंदा देखील आषाढी एकादशीनिमित्त भक्तगणांना साबुदाण्याची खिचडी व केळी असा फराळ वाटपाचा महाप्रसाद देण्यात आला. या महाप्रसादाचा हजारो भक्तगणांनी आस्वाद घेत हरिनामाच्या जयघोषात उपास पर्वणीचा आनंद घेतला. या अध्यात्मिक कार्यक्रमास सुरत, धुळे व पिंपळनेर येथील किन्नर आखाड्याचे प्रमुख गुरु महामंडलेश्वर पार्वती परशुराम जोगी …

The post पिंपळनेर : एकादशीनिमित्त हरिनामाच्या जयघोषात किन्नर आखाडयाचाही सहभाग appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : एकादशीनिमित्त हरिनामाच्या जयघोषात किन्नर आखाडयाचाही सहभाग

जळगाव : आषाढी एकादशीनिमित्त संत मुक्ताबाई समाधीस्थळी सव्वा क्विंटल खजूराची आरास

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : मुक्ताईनगर तालुक्यातील श्रीक्षेत्र कोथळी येथील श्री. संत मुक्ताबाई समाधीस्थळी आषाढी एकादशीनिमित्ताने माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांच्या शेतातील सुमारे सव्वा क्विंटल खजुराची आकर्षक आरास करण्यात आली. ज्या भाविकांना पंढरपूरला विठू- माऊलीच्या दर्शनासाठी जाता आले नाही, अशा पंचक्रोशील अनेक भाविकांनी कोथळी येथील श्री. संत मुक्ताबाई समाधीस्थळी दर्शनासाठी गर्दी केली. आज देवशयनी आषाढी …

The post जळगाव : आषाढी एकादशीनिमित्त संत मुक्ताबाई समाधीस्थळी सव्वा क्विंटल खजूराची आरास appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : आषाढी एकादशीनिमित्त संत मुक्ताबाई समाधीस्थळी सव्वा क्विंटल खजूराची आरास

नाशिकमध्ये आषाढी एकादशीचा उत्साह

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आषाढी एकादशीनिमित्त गुरुवारी (दि.२९) साजऱ्या होत असलेल्या शहर व परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विविध विठ्ठल-रुख्मिणी मंदिरांवर आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, भाविकांकडून दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता चोख बंदोबस्त व नियोजन केले आहे. मंदिरांची नगरी असलेल्या नाशिकमध्ये आषाढी एकादशीचा उत्साह काही औरच असतो. विशेषत: पारंपरिक पद्धतीने हा …

The post नाशिकमध्ये आषाढी एकादशीचा उत्साह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये आषाढी एकादशीचा उत्साह

पिंपळनेर : विद्यार्थ्यांनी वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवले

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा डांगशिरवाडे येथे शाळा पूर्वतयारी मेळावा क्रमांक २ तसेच दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. वारकरी संप्रदायाची टाळ दिंडी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख आहे. हा अनमोल ठेवा पुढील पिढीने ही जतन करावा या हेतूने मुख्याध्यापक श्रीकांत दिलीप अहिरे, शिक्षक गोविंद ग्यानदेव बागुल, राजू रुधा ठाकरे …

The post पिंपळनेर : विद्यार्थ्यांनी वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवले appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : विद्यार्थ्यांनी वारकरी संस्कृतीचे दर्शन घडवले

Bakri Eid : सुरगाण्यात बकरी ईदची कुर्बानी दुसऱ्या दिवशी

सुरगाणा : आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी आल्याच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी कुर्बानी देण्याचा स्वागतार्ह निर्णय सुरगाणा येथील मुस्लिम बांधवांनी घेतला असून या निर्णयाचे स्वागत हिंदू बांधवांनी केले आहे. आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी (गुरुवारी) आली आहे. हिंदू बांधव आषाढी एकादशीला उपवास करतात आणि मुस्लिम बांधव आपापल्या रितीरिवाजा प्रमाणे बकऱ्याची कुर्बानी …

The post Bakri Eid : सुरगाण्यात बकरी ईदची कुर्बानी दुसऱ्या दिवशी appeared first on पुढारी.

Continue Reading Bakri Eid : सुरगाण्यात बकरी ईदची कुर्बानी दुसऱ्या दिवशी

संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी आज पंढरपुरात

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी मजल-दरमजल करत बुधवारी (दि. २८) पंढरपूरच्या वेशीवर वाखरीत दाखल होणार आहे. बुधवारी सकाळी ती पंढरपुरात प्रवेश करेल. त्र्यंबकेश्वरपासून पालखीचा २७ दिवसांचा प्रवास पूर्ण झाला आहे. मंगळवारी (दि. 27) चिंचोली मुक्कामी नाथांच्या पादुकांचे चंद्रभागास्नान झाले. चंद्रभागेच्या स्पर्शाने वारकरी कृतार्थ झाले. पंढरपुरातील मंदिरांच्या गोपुरांकडे पाहून वारकऱ्यांचे डोळे भरून …

The post संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी आज पंढरपुरात appeared first on पुढारी.

Continue Reading संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांची पालखी आज पंढरपुरात

एकादशीला कुर्बानी न देण्याचा ओझर मुस्लिम समाजाचा निर्णय

ओझर; पुढारी वृत्तसेवा : हिंदु समाजात आषाढी एकादशीचे अनन्यसाधारण महत्व आहे. यंदाच्या वर्षी आषाढी एकादशी आणि मुस्लिम समाजाची बकरी ईद एकाच दिवशी आहे. सामाजिक एकोपा व सलोख्याचे वातावरण कायम टिकून रहाण्यासाठी ओझर शहर मुस्लिम समाजाच्या वतीने एकादशीच्या दिवशी कुर्बानी न देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. येत्या गुरुवार (दि २९) रोजी उभ्या महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या पंढरपूरच्या …

The post एकादशीला कुर्बानी न देण्याचा ओझर मुस्लिम समाजाचा निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading एकादशीला कुर्बानी न देण्याचा ओझर मुस्लिम समाजाचा निर्णय

Bakri Eid : यंदा कुर्बानी नाही; मुस्लिम बांधवांचा महत्त्वपूर्ण निर्णय

नाशिक (लासलगाव) :  पुढारी वृत्तसेवा, लासलगाव येथील मुस्लिम बांधवांनी आषाढी एकादशी व बकरी ईद हे दोन्ही महत्त्वाचे सण एकाच दिवशी आल्याने हिंदू समाजाच्या भावना लक्षात घेऊन त्या दिवशी बकरी कुर्बानी न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.23) लासलगाव ग्रामपंचायतीच्या कार्यालयात मुस्लिम बांधव यांनी आयोजित केलेल्या बैठकीत लासलगाव सरपंच जयदत्त होळकर, उपसरपंच रामनाथ शेजवळ, …

The post Bakri Eid : यंदा कुर्बानी नाही; मुस्लिम बांधवांचा महत्त्वपूर्ण निर्णय appeared first on पुढारी.

Continue Reading Bakri Eid : यंदा कुर्बानी नाही; मुस्लिम बांधवांचा महत्त्वपूर्ण निर्णय

आषाढी एकादशीसाठी नाशिक जिल्ह्यातून तीनशे जादा बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पुढील आठवड्यात पंढरपूर येथे होणार्‍या आषाढी एकादशी यात्रेसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून जादा बसेसचे नियोजन केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ५ हजार, तर एकट्या नाशिक जिल्ह्यातून तीनशे विशेष बसेस पंढरपूर मार्गावर धावणार आहेत. त्यामुळे पंढरपूर येथे जाणार्‍या भाविकांची गैरसोय टळणार आहे. प्रवाशांकडून सुरक्षित प्रवास म्हणून नेहमीच एसटीला प्राधान्य दिले जाते. पंढरपूरची …

The post आषाढी एकादशीसाठी नाशिक जिल्ह्यातून तीनशे जादा बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading आषाढी एकादशीसाठी नाशिक जिल्ह्यातून तीनशे जादा बसेस

नाशिक : एकादशीनिमित्त हरिहर भेटीची अनुभूती

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा रामकुंडावर अंघोळ करून राममंदिरातून तुळस घेऊन पायी निघालेले वारकरी रामवारीच्या निमित्ताने मंगळवारी श्रावण वैद्य एकादशीस त्र्यंबकेश्वरला संत निवृत्तिनाथांचे दर्शन घेत कृतार्थभावाने परतले. दिवसभरात सुमारे 60 हजार वारकरी रामवारीस आल्याने त्र्यंबक रस्त्यावर पदोपदी भक्तिभावाचा सुगंध दरवळत होता. मुंबई : गणेशोत्सवात मुंबईतील 74 रस्ते वाहतुकीसाठी बंद पहाटेपासून सायंकाळी पाचपर्यंत नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर वारकरी …

The post नाशिक : एकादशीनिमित्त हरिहर भेटीची अनुभूती appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : एकादशीनिमित्त हरिहर भेटीची अनुभूती