अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवाजवी घरपट्टीवाढीने त्रासलेल्या नाशिकमधील दुकाने, वाणिज्य आस्थापनांवर आता नवा कर लादण्याची तयारी नाशिक महापालिकेने केली आहे. केंद्राच्या 15 व्या वित्त आयोगाच्या निधीसाठी राज्य शासनाने महसूलवृद्धीची अट टाकल्याने कोंडीत सापडलेल्या महापालिकेने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींचा आधार घेत शहरातील ६५ हजार दुकाने, वाणिज्य आस्थापनांकडून परवाना शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. परवाना शुल्क वसुलीच्या …

The post अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन appeared first on पुढारी.

Continue Reading अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

नाशिक : अस्वच्छता करणाऱ्या १६० लोकांवर कारवाई करत दंड वसूल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे अस्वच्छता करणारे नागरिक आणि आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या 15 दिवसांत एकूण १६० लोकांवर कारवाई करत १ लाख ६१ हजार ७४० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हरित नाशिक, …

The post नाशिक : अस्वच्छता करणाऱ्या १६० लोकांवर कारवाई करत दंड वसूल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अस्वच्छता करणाऱ्या १६० लोकांवर कारवाई करत दंड वसूल

नाशिक : हॉटेल, दुकाने सुरु राहण्याबाबत होणार कारवाई; पोलिस आयुक्तालयाकडून रात्री दहाच्या वेळेत बदल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात या आधी खाद्यपदार्थ, मद्यविक्री करणार्‍या आस्थापनांसह हॉटेल रात्री 10 वाजता बंद होत होते. मात्र, पोलिस आयुक्तालयाने खाद्यपदार्थ व मद्य पुरवणार्‍या आस्थापनांच्या वेळेसंदर्भात कार्यालयीन आदेश काढला असून, त्यात मध्यरात्री 1.30 पर्यंत बार, खाद्यपदार्थ व मद्यविक्री करणार्‍या आस्थापना रात्री 11.30 पर्यंत, तर हॉटेल मध्यरात्री 12.30 पर्यंत सुरू ठेवता येत आहे. यासंदर्भात शहरातील …

The post नाशिक : हॉटेल, दुकाने सुरु राहण्याबाबत होणार कारवाई; पोलिस आयुक्तालयाकडून रात्री दहाच्या वेळेत बदल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हॉटेल, दुकाने सुरु राहण्याबाबत होणार कारवाई; पोलिस आयुक्तालयाकडून रात्री दहाच्या वेळेत बदल

नंदुरबारला इंग्रजी पाट्या; तीन दुकानांवर कारवाई

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा दुकानाचे नामफलक मराठीऐवजी इंग्रजीतून लावणार्‍या तीन दुकानदारांविरुद्ध सरकारी कामगार अधिकारी कार्यालयातर्फे फौजदारी कारवाई करण्यात आली. कारवाई झालेल्यांमध्ये सिंधी कॉलनीतील एम टू एम हब, आर. जी. कलेक्शन आणि यशराज ऑटो पार्ट्स या तीन दुकानांचा समावेश आहे. राज्यातील सर्व दुकाने तसेच आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेतून असावेत, असा निर्णय राज्य शासनाने जानेवारी 2022 मध्ये …

The post नंदुरबारला इंग्रजी पाट्या; तीन दुकानांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारला इंग्रजी पाट्या; तीन दुकानांवर कारवाई

गोड खबरबात : महापालिकेत दिवाळीनंतर नोकरभरतीचा बार!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील अग्निशमन विभागांतर्गत फायरमनची 208 पदे तसेच वैद्यकीय विभागातील 350 आणि अत्यावश्यक सेवेतील अभियंत्यांची काही पदे पहिल्या टप्प्यात भरली जाणार असून, गुरुवारी (दि.20) मंत्रिमंडळाच्या बैठकीत टीसीएस आणि आयबीपीएस संस्थांमार्फत भरतीप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. नाशिक : खासगी ट्रॅव्हल्सनी निश्चित दरानुसारच भाडे आकारावे नोकरभरतीसंदर्भात सेवा प्रवेश नियमावलीस …

The post गोड खबरबात : महापालिकेत दिवाळीनंतर नोकरभरतीचा बार! appeared first on पुढारी.

Continue Reading गोड खबरबात : महापालिकेत दिवाळीनंतर नोकरभरतीचा बार!

मनपातील अग्निशमनच्या भरतीचा मुहूर्त पुन्हा हुकला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्य शासनाने नाशिक महापालिकेच्या अग्निशमन विभागासाठी फायरमन या पदासह विविध संवर्गांतील पदे मंजूर केली आहेत. त्यानुसार भरतीसाठी मनपा प्रशासनाकडून तयारी सुरू असतानाच, मनपा आयुक्त रमेश पवार यांची दांडी उडाल्याने या भरतीचा मुहूर्त पुन्हा हुकला आहे. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर अग्निशमन विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत गरजेची असून, याबाबत नूतन आयुक्त काय भूमिका घेतात, …

The post मनपातील अग्निशमनच्या भरतीचा मुहूर्त पुन्हा हुकला appeared first on पुढारी.

Continue Reading मनपातील अग्निशमनच्या भरतीचा मुहूर्त पुन्हा हुकला