जलपर्णीद्वारे जलशुद्धीकरण : मिथेनची निर्मिती करून इंधन बनविणे शक्य

नाशिक : आनंद बोरा नदीपात्रातील जलपर्णी जैवविविधतेबरोबरच मानवी आरोग्यही धोक्यात येत आहे. मात्र, या जलपर्णी वरदानही ठरू शकतात. याशिवाय जलपर्णीमुळे जलशुद्धीकरणही शक्य आहे. होय, जलपर्णीची स्वत:ची अशी अनेक वैशिष्ट्ये असून, ते वरदान ठरण्याबरोबरच उत्पन्नाचा सोनेरी मार्ग ठरू शकतात. ‘वॉटर हायसिंथ’  (Water hyacinth) नावाने ओळखल्या जाणारी ही वनस्पती दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आली आहे. तिचे शास्त्रीय नाव …

The post जलपर्णीद्वारे जलशुद्धीकरण : मिथेनची निर्मिती करून इंधन बनविणे शक्य appeared first on पुढारी.

Continue Reading जलपर्णीद्वारे जलशुद्धीकरण : मिथेनची निर्मिती करून इंधन बनविणे शक्य

नाशिक : इंधन महागल्याने होळीवर महागाईची संक्रांत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हिंदू धर्मात कोणतेही धार्मिक कार्य अथवा होमहवन करण्यासाठी गायीच्या शेणाची गोवरी जाळल्याने होणारे फायदे सांगितलेले आहेत. या परंपरेतच होलिकोत्सवासाठी शेणाच्या गोवर्‍या वापरण्याची परंपरा आहे. त्यासाठी नाशिक शहराचा विचार केला तरी किमान 25 लाख रुपयांची उलाढाल त्यात होते. शहरात गायींचे प्रमाण कमी झाल्याने ग्रामीण भागातून गोवर्‍या आणल्या जातात. गोदाकाठी नेहमीप्रमाणे यंदाही गोवर्‍या …

The post नाशिक : इंधन महागल्याने होळीवर महागाईची संक्रांत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इंधन महागल्याने होळीवर महागाईची संक्रांत