Nashik : इगतपुरी तालुक्यात भात सोंगणीला वेग

नाशिक (पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा भाताचे आगर असणार्‍या इगतपुरी तालुक्यात दिवाळी सणाचा फीव्हर संपताच भात सोंगणीला उत्साहात सुरुवात झाली आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यातून वाचलेल्या भातपिकावर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढला असून, उत्पादनात घट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, परतीच्या पावसाने हैराण झालेल्या शेतकर्‍यांपुढे आता वाढलेल्या मजुरीच्या खर्चाचे आव्हान उभे ठाकले आहे. यामुळे सोंगणी करणेदेखील तोट्याचे …

The post Nashik : इगतपुरी तालुक्यात भात सोंगणीला वेग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : इगतपुरी तालुक्यात भात सोंगणीला वेग

नाशिक : बंदी झुगारून इगतपुरीत पर्यटक ‘झिम्माड’

इगतपुरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यात सुरू असलेल्या झिम्माड पावसामुळे ठिकठिकाणी डोंगरउतारावरून पाण्याचे धबधबे झेपावू लागल्याने पर्यटकांची गर्दी वाढत आहे. तालुक्यात भावली डॅम, अशोका धबधबा, वैतरणा डॅम, भंडारदरा, दारणा, भाम धरण आदी निसर्गरम्य पर्यटनस्थळांवर पर्यटनासाठी मोठी गर्दी होत आहे. शनिवारी वनविभागाने पर्यटनस्थळी जाण्यास बंदी घातली. पोलिसांनी भावली धरणाकडे बंदोबस्त ठेवला. मात्र, पर्यटकांना येथे येण्यासाठी …

The post नाशिक : बंदी झुगारून इगतपुरीत पर्यटक ‘झिम्माड’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बंदी झुगारून इगतपुरीत पर्यटक ‘झिम्माड’