ओसाड माळरानावर आरोग्यदायी ड्रॅगन; इगतपुरीतील पहिलाच प्रयोग

नाशिक (पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात बेलगाव तर्‍हाळे येथील शेतकरी रमेश कड, रमेश जगदाळे या मित्रांनी एकत्र येत ओसाड माळरानावर एक एकरमध्ये आरोग्यदायी ड्रॅगन शेतीचा यशस्वी प्रयोग उभा केला आहे. त्यांनी सोलापूरचे शेतकरी अनिल साळुंके यांच्याकडून ड्रॅगनची रोपे घेऊन दहा बाय दहाचे अंतर ठेवून लागवड केली आहे. या शेतीला चांगले वातावरण भेटले तर …

The post ओसाड माळरानावर आरोग्यदायी ड्रॅगन; इगतपुरीतील पहिलाच प्रयोग appeared first on पुढारी.

Continue Reading ओसाड माळरानावर आरोग्यदायी ड्रॅगन; इगतपुरीतील पहिलाच प्रयोग

ओसाड माळरानावर आरोग्यदायी ड्रॅगन; इगतपुरीतील पहिलाच प्रयोग

नाशिक (पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात बेलगाव तर्‍हाळे येथील शेतकरी रमेश कड, रमेश जगदाळे या मित्रांनी एकत्र येत ओसाड माळरानावर एक एकरमध्ये आरोग्यदायी ड्रॅगन शेतीचा यशस्वी प्रयोग उभा केला आहे. त्यांनी सोलापूरचे शेतकरी अनिल साळुंके यांच्याकडून ड्रॅगनची रोपे घेऊन दहा बाय दहाचे अंतर ठेवून लागवड केली आहे. या शेतीला चांगले वातावरण भेटले तर …

The post ओसाड माळरानावर आरोग्यदायी ड्रॅगन; इगतपुरीतील पहिलाच प्रयोग appeared first on पुढारी.

Continue Reading ओसाड माळरानावर आरोग्यदायी ड्रॅगन; इगतपुरीतील पहिलाच प्रयोग

धक्कादायक ! ठार मारलेल्या बिबट्याचे संशयिताच्या घरात सापडले अवशेष

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा- इगतपुरी तालुक्यातील बिबट्याच्या शिकारी प्रकरणात इगतपुरी वन विभागाच्या पथकाकडून तपास सुरू होता. पिंपळगाव मोर येथील मोराचा डोंगर येथे शिकार झालेल्या जंगल परिसरात सकाळी ९ पासून दुपारी २ वाजेपर्यंत बिबट्या आणि अन्य वन्यप्राण्याच्या इतर अवयवांचा शोध मोहीम सुरु असतांना ह्या शोधमोहीमेत वन विभागाचा कडक खाक्या दाखवल्यानंतर संशयित आरोपींच्या घरातून प्राण्याच्या हाडांचे अवशेष …

The post धक्कादायक ! ठार मारलेल्या बिबट्याचे संशयिताच्या घरात सापडले अवशेष appeared first on पुढारी.

Continue Reading धक्कादायक ! ठार मारलेल्या बिबट्याचे संशयिताच्या घरात सापडले अवशेष

मुंबई आग्रा महामार्गावर शिक्षकांच्या कारला कंटेनरचा कट, चार शिक्षक गंभीर जखमी

इगतपुरी(जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– मुंबई आग्रा महामार्गावरील व्हिटीसी फाट्याजवळ सोमवारी(दि.18) १२ वाजेच्या सुमारास मुंबईहुन नाशिककडे जाणाऱ्या एका भरधाव अज्ञात कंटेनरने कार (क्रमांक MH 15 EX 1688) ला कट मारला. त्यामुळे कार पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात चार शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कमलाकर शिंदे, वय ५३, अरुण भामरे, वय ५०, माणिक …

The post मुंबई आग्रा महामार्गावर शिक्षकांच्या कारला कंटेनरचा कट, चार शिक्षक गंभीर जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading मुंबई आग्रा महामार्गावर शिक्षकांच्या कारला कंटेनरचा कट, चार शिक्षक गंभीर जखमी

सोलर सिस्टीममुळे पाणीटंचाईवर मात; दररोज होणारी पायपीट थांबली

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चिंतामणवाडी (ता. इगतपुरी) या कसारा घाटाच्या पायथ्याशी असलेली गावातील महिलांना दररोज दोन किलोमीटर पायी चालत दऱ्या-खोऱ्यातून हंड्यांनी पाणी आणावे लागत होते. मात्र, महिलांची ही होणारी फरफट पाहून ग्रामविकास प्रकल्पाअंतर्गत गावातच सोलर सिस्टीम बसविण्यात आल्याने येथील महिलांच्या डोक्यावरील हंड्यांचा भार हलका झाला आहे. सुमारे पाचशे लोकसंख्या असलेल्या चिंतामणवाडी येथील पाण्याची समस्या लक्षात …

The post सोलर सिस्टीममुळे पाणीटंचाईवर मात; दररोज होणारी पायपीट थांबली appeared first on पुढारी.

Continue Reading सोलर सिस्टीममुळे पाणीटंचाईवर मात; दररोज होणारी पायपीट थांबली

इगतपुरी : बिबट्याच्या कातडीची गादी बनविणाऱ्यांना अटक

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा भोंदूबाबाला बसण्यासाठी बिबट्याच्या कातडीची गादी विकणारी टोळी इगतपुरी तालुक्यात जेरबंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजू सुर्वे यांना पिंपळगाव मोर शिवारातील मोराच्या डोंगराच्या पायथ्याशी काही संशयित बिबट्याची कातडी विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्याप्रमाणे …

The post इगतपुरी : बिबट्याच्या कातडीची गादी बनविणाऱ्यांना अटक appeared first on पुढारी.

Continue Reading इगतपुरी : बिबट्याच्या कातडीची गादी बनविणाऱ्यांना अटक

 ‘आत्मा’कडून इगतपुरी, सिन्नरमधील ४५ शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा सेंद्रिय व नैसर्गिक शेती अभ्यासासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ATMA) कृषी विभागामार्फत नॅशनल सेंटर ऑफ ऑरगॅनिक अँड नॅचरल फार्मिंग (एनपीओएफ National Centre for Organic and Natural Farming) गाजियाबाद, उत्तर प्रदेश तसेच बुलंद शहर येथील भारतभूषण त्यागी फार्म्स दिल्ली येथे सात दिवसीय आंतरराज्य शेतकरी प्रशिक्षण झाले. प्रशिक्षण कार्यक्रमात इगतपुरी व …

The post  'आत्मा'कडून इगतपुरी, सिन्नरमधील ४५ शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा appeared first on पुढारी.

Continue Reading  ‘आत्मा’कडून इगतपुरी, सिन्नरमधील ४५ शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा

Nashik leopard attack : बिबट्याशी झुंज देत विद्यार्थ्याने वाचविले मित्रांचे प्राण

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील धार्णोली येथे बिबट्याने विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची थरारक घटना समोर आली आहे. योगेश रामचंद्र पथवे हा दहावीत शिकणारा विद्यार्थी त्याचे तीन मित्र प्रवीण, नीलेश, सुरेश यांच्यासह शनिवारी सकाळच्या सुमारास घरातून शाळेच्या दिशेने जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. योगेशने प्रसंगावधान राखत मित्रांना बाजूला ढकलून देत बिबट्याशी झुंज …

The post Nashik leopard attack : बिबट्याशी झुंज देत विद्यार्थ्याने वाचविले मित्रांचे प्राण appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik leopard attack : बिबट्याशी झुंज देत विद्यार्थ्याने वाचविले मित्रांचे प्राण

इगतपुरीत ३१६ हेक्टरवर उभी राहणार औद्योगिक वसाहत 

नाशिक जिल्ह्याकडे नव्या उद्योगांचा ओढा आणि स्थानिक उद्योगांची विस्तारीकरणाची भूमिका लक्षात घेता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने इगतपुरी तालुक्यात नवी औद्योगिक वसाहत उभारण्याच्या प्रक्रियेला गती दिली आहे. तालुक्यातील आडवण येथे २६२.९७, तर पाटदेवी येथे ५३ अशी एकूण ३१५.९७ हेक्टर जमीन संपादन केली जात आहे. ही औद्योगिक वसाहत ‘डी झोन’मध्ये उभारली जाणार असल्याने नव्या उद्योगांना अनेक लाभ …

The post इगतपुरीत ३१६ हेक्टरवर उभी राहणार औद्योगिक वसाहत  appeared first on पुढारी.

Continue Reading इगतपुरीत ३१६ हेक्टरवर उभी राहणार औद्योगिक वसाहत 

राज्य शासन पळपुटं, विनायक राऊत यांचे टीकास्त्र

इगतपुरी(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- वादळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी उद‌्ध्वस्त झालाय. शेतमालाची झालेली दैना पाहून कुणाच्याही डोळ्यात पाणी येईल. या अस्मानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याचे सरकारचे कर्तव्य आहे परंतु ते मात्र पळपुटं आहे, म्हणून ते इतर राज्यातील निवडणूक प्रचारात गुंग असल्याची टीका उबाठा गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी केली. इगतपुरी तालुक्यातील …

The post राज्य शासन पळपुटं, विनायक राऊत यांचे टीकास्त्र appeared first on पुढारी.

Continue Reading राज्य शासन पळपुटं, विनायक राऊत यांचे टीकास्त्र