भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, ठाकरे गटात इच्छुकांची भाऊगर्दी

नाशिक : सतीश डोंगरे एकेकाळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नाशिकमध्ये सध्या मनसेचा फारसा बोलबाला नसल्याचे दिसून येत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जवळपास सर्वच पक्षांनी दंड थोपाटले असले, तरी मनसेच्या गोटात कमालीची शांतता दिसून येत आहे. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत दमदार कामगिरी करणाऱ्या मनसेकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अद्यापपर्यंत एकाही इच्छुकाचे नाव समोर आलेले नसल्याने …

The post भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, ठाकरे गटात इच्छुकांची भाऊगर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, ठाकरे गटात इच्छुकांची भाऊगर्दी

नाशिक : ग्रामपंचायतींसाठी आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील 242 ग्रामपंचायतींमधील 350 रिक्त जागांसाठी व थेट सरंपचपदाच्या सहा पदांकरिता इच्छुकांना मंगळवारपासून (दि.25) अर्ज दाखल करता येणार आहे. या सर्व ठिकाणी 18 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे गावागावांमधील वातावरण तापून निघणार आहे. नाशिक : एसटीपीच्या नूतनीकरणाला शासनाकडून ग्रीन सिग्नल राज्य निवडणूक आयोगाकडून 34 जिल्ह्यांमधील दोन हजार 620 ग्रामपंचायतींमधील …

The post नाशिक : ग्रामपंचायतींसाठी आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामपंचायतींसाठी आजपासून अर्ज दाखल प्रक्रिया

ग्रामपंचायत : नोव्हेंबरमध्ये निवडणुकीचा बिगुल?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळीपूर्वी राज्यातील 7 हजार 649 ग्रामपंचायतींच्या अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात यासर्व ठिकाणी निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता असल्याने इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. ग्रामपंचायत : 13 कोटींची थकबाकी; वसुलीसाठी जि. प. कडून प्रयत्न राज्यात डिसेंबरपर्यंत मुदत संपणार्‍या व नव्याने अस्तित्वात …

The post ग्रामपंचायत : नोव्हेंबरमध्ये निवडणुकीचा बिगुल? appeared first on पुढारी.

Continue Reading ग्रामपंचायत : नोव्हेंबरमध्ये निवडणुकीचा बिगुल?