नाशिक : बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव उधळला, इडली विक्रेत्याला अटक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ऐन सणासुदीच्या काळात बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव मुंबईनाका पोलिसांनी उधाळून लावला. भारतीय चलनाच्या पाच लाखांच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या संशयित इडली विक्रेत्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या. मलायारसन मदसमय (रा. ३३, व्यव. इडली व्यवसाय, रा. ३९, ईस्ट स्ट्रीट, कायथर, पनिक्कारकुलम्, तुतूक्कुडी, तमिळनाडू) असे संशयिताचे नाव आहे. मुंबईनाका परिसरातील हॉटेल छानच्या मागील …

The post नाशिक : बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव उधळला, इडली विक्रेत्याला अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बनावट नोटा चलनात आणण्याचा डाव उधळला, इडली विक्रेत्याला अटक

नाशिकमध्ये ईडली विक्रेत्याकडे आढळल्या पाच लाखांच्या बनावट नोटा

नाशिक : पुढारी ऑनलाइन  नाशिकमध्ये मुंबई नाका पोलिसांनी एका इडली विक्रेत्यावर केलेल्या कारवाईने शहरात खळबळ उडाली आहे. या इडली विक्रेत्याकडे तब्बल पाच लाख आठ हजार रुपयांच्या बनावट नोटा सापडल्या आहेत. पोलिसांनी या विक्रेत्याला अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, मलायारसन मदसमय (33) असे या इडली व्यावसायिकाचे नाव आहे. तो मूळचा तामिळनाडू …

The post नाशिकमध्ये ईडली विक्रेत्याकडे आढळल्या पाच लाखांच्या बनावट नोटा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ईडली विक्रेत्याकडे आढळल्या पाच लाखांच्या बनावट नोटा