Nashik Crime : इन्स्टाग्रामवर शस्त्रासह रिल्स बनविणारे दोघे गजाआड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा धारदार शस्त्रासह इन्स्टाग्रामवर रिल्स बनवून चमकोगिरी करणाऱ्या युवकास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पकडले आहे. फैजान नईम शेख (१९, रा. भारतनगर) असे या संशयिताचे नाव आहे. तर फैजानला तलवार पुरवणाऱ्या सचिन शरद इंगोले (२८, रा. भारतनगर) यालाही पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून गुप्ती जप्त करण्यात आली आहे. शहरात शस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाईचे …

The post Nashik Crime : इन्स्टाग्रामवर शस्त्रासह रिल्स बनविणारे दोघे गजाआड appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : इन्स्टाग्रामवर शस्त्रासह रिल्स बनविणारे दोघे गजाआड