इयत्ता अकरावीची आजपासून प्रवेशप्रक्रिया

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे राबविल्या जाणाऱ्या इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना गुरुवार (दि.२५)पासून इयत्ता दहावीच्या निकालापर्यंत ऑनलाइन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना https://11thadmission.org. या संकेतस्थळाचा वापर करावा लागणार आहे. राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे २०१७-१८ पासून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे …

The post इयत्ता अकरावीची आजपासून प्रवेशप्रक्रिया appeared first on पुढारी.

Continue Reading इयत्ता अकरावीची आजपासून प्रवेशप्रक्रिया

नाशिक : अकरावीची सोमवारी तिसरी गुणवत्ता यादी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सन 2022-23 च्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेंतर्गत तिसर्‍या फेरीला गुरुवारी (दि.18) सायंकाळी 6 वाजेपासून प्रारंभ झाला आहे. या फेरीसाठी 14 हजार 681 जागा उपलब्ध असणार असून, येत्या सोमवारी (दि.22) तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे. कोटांतर्गत होणार्‍या तिसर्‍या फेरीसोबतच द्विलक्षी प्रवेश फेरी पार पडणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यामिकचे शिक्षण …

The post नाशिक : अकरावीची सोमवारी तिसरी गुणवत्ता यादी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अकरावीची सोमवारी तिसरी गुणवत्ता यादी