नाशिक : मालेगाव आगाराला मिळणार 10 नवीन बसेस

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा मालेगाव आगाराला सोयी सुविधायुक्त 10 नवीन बसेस उपलब्ध होणार असून त्यापैकी तीन बसेस दाखलही झाल्या आहेत. मालेगाव – नाशिक मार्गावर धावणार्‍या बसेसचे शनिवारी (दि. 11) पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन हे लालपरीच आहे. त्या अनुषंगाने प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा पुरविण्यात येऊन एसटी महामंडळाला …

The post नाशिक : मालेगाव आगाराला मिळणार 10 नवीन बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मालेगाव आगाराला मिळणार 10 नवीन बसेस

नाशिक : मनपाचा 50 इलेक्ट्रिक बसेस खरेदीचा प्रस्ताव

नाशिक : पुढारी वृत्तसेवा याआधीच्या इलेक्ट्रिक बसेस खरेदी प्रस्तावाला केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाकडून प्रतिसाद न मिळाल्याने आता इलेक्ट्रिक बसेस खरेदीसाठी एन-कॅप योजनेंतर्गत सरकारच्या पर्यावरण खात्याकडे नव्याने प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत महापालिकेला एका बससाठी 20 लाखांचे अनुदान मिळणार आहे. कर्मचार्‍यांच्या पगारासाठी एस. टी.ला शंभर कोटींचा निधी नाशिक महानगर परिवहन महामंडळाच्या सिटीलिंकने गेल्या 15 …

The post नाशिक : मनपाचा 50 इलेक्ट्रिक बसेस खरेदीचा प्रस्ताव appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपाचा 50 इलेक्ट्रिक बसेस खरेदीचा प्रस्ताव